ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने केले लंपास

ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने केले लंपास

नांदेडमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घडलीय. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय. 

प्राण गेले तरी चालतील पण कार जाऊ देणार नाही!

प्राण गेले तरी चालतील पण कार जाऊ देणार नाही!

अमेरिकेतील  मिल्वॉकी शहरात मेलिसा स्मिथ हिच्या कारची पेट्रोल पंपावरून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मेलिसा हिने धाडसाने कारच्या बोनेटवर उडी मारत कार चोराला थांबविण्यास भाग पाडले. चोराने कार चालू ठेवून उतरुन पळ काढला. मात्र, जिगबाज महिला मेलिसाने चालत्या कारवरुन उडी मारत कारमध्ये चढून गाडी थांबवली.

ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी

ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी

ATM मध्ये रोकड  ने आण करणाऱ्या  कंपनीचया कर्मचाऱ्यानेच ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार उघकीला आलाय.मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणलं आणि...

बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणलं आणि...

नोटाबंदीनंतर केंद्र सरकार सोन्यावर बंदी आणेल या भीतीने बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. 

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.

खारघरमध्ये घरफोडी, २५ हजारांचा ऐवज लंपाज

खारघरमध्ये घरफोडी, २५ हजारांचा ऐवज लंपाज

नवी मुंबईतील खारघर सेक्टर 6 मधील मेपल बिल्डिंगमधे घरफोडी झाल्याची घटना घडलीये. 

लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!

लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!

आता लग्नसराई सुरू झालीय... लग्नकार्यामध्ये महिलांचाच सक्रिय सहभाग असतो... पण, या लग्नसोहळ्यातल्या धामधूमीत सतर्क राहा, सावध राहा.... हौस नक्की भागवा पण नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही, याची काळजी नक्की घ्या... हे सगळं आम्ही का सांगतोय, पाहुयात... 

कैलाश सत्यार्थींच्या घरी चोरी, नोबेल पुरस्कारही चोरीला

कैलाश सत्यार्थींच्या घरी चोरी, नोबेल पुरस्कारही चोरीला

 नोबेल शांतीपुरस्काराचे विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थींच्या राहत्या घरी चोरी झाल्याचं पुढे आलं आहे. दिल्लीतल्या कैलाश कॉलनीत सत्यार्थींचं घर आहे.

नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय. 

नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

 शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली.

रत्नागिरीत चोरट्यांनी धुमाकूळ, दुकान-हॉटेल टार्गेट

रत्नागिरीत चोरट्यांनी धुमाकूळ, दुकान-हॉटेल टार्गेट

शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. गोखलेनाका परिसरातील आठ दुकानं चोरट्यांनी फोडलीत. प्रामुख्याने दुकाने आणि हॉटेल आपले टार्गेट ठेवले.

चोरीचा असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल

चोरीचा असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल

तुम्ही कधी चोरांना चोरी करतांना पाहिलं नसेल. अनेकदा चोर हे रात्रीच्या वेळी चोरी करुन पसार होतात पण सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चोर हे अंगणातून बाईक चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. 

शिरपूरमध्ये सेंट्रल बँकेत भरदिवसा चोरी

शिरपूरमध्ये सेंट्रल बँकेत भरदिवसा चोरी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात दिवसाढवळ्या चोरांनी सेंट्रल बँकेच्या शाखेत जबरी चोरी  केली आहे. 

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.

उत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी

उत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून. 

आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी

आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय. 

चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

नोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही

नोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही

पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.

चैनीच्या आयुष्यासाठी 'ती' बनली बाईक चोर!

चैनीच्या आयुष्यासाठी 'ती' बनली बाईक चोर!

उच्च राहणीमान आणि हाय-फाय जीवन जगण्यासाठी जळगावात एक तरुणी चक्क मोटारसायकल चोर बनलीय. 

कोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला

कोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला

क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते. 

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणे धोकादायक, चोरीच्या उद्देशाने एकाला भोसकले

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणे धोकादायक, चोरीच्या उद्देशाने एकाला भोसकले

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणंही आता धोकादायक झालंय. मुंबईत माहिम रेल्वेस्थानकावर झोपलेल्या एका तरूणावर चोरीच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला कऱण्यात आला. ज्यात तो तरूण जखमी झालाय. रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या.