tibet

तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर आढळले 15 हजार वर्षे जुने 33 भयानक व्हायरस; भारतासह अनेक देशांना मोठा धोका

Tibet : जगभरात अनेक ठिकाणी पर्माफ्रॉस्ट अर्थात गोठलेला बर्फ वितळत आहे. या  पर्माफ्रॉस्टखाली  प्राचीन जीव, विषाणू, जीवाणू दबलेले आहेत. बर्फ वितळू लागल्याने हे विषाणू आता बाहरे पडू लागले आहेत.  

Feb 6, 2024, 04:19 PM IST

Earthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तिबेटमध्येही जाणवले हादरे

Earthquake News : 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेलं भूकंपांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जगातील विविध देशांमध्ये महाभयंकर भूकंप येत असल्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Apr 3, 2023, 08:48 AM IST

भारताविरूद्ध चीनच्या कुरापती सुरूच... Tibetan साठी अजब आदेश

तिबेटियन नागरिकांना जबरदस्ती सैनिक बनवतंय चीन 

Jul 31, 2021, 07:10 AM IST

चीनच्या बुलेटचा भारताला धोका? नक्की काय चालंलय तिबेटमध्ये

चीनी सरकारने भारतीय सीमेपर्यंत बुलेट ट्रेन आणण्याचा काम सुरू केले आहे.

 

Mar 10, 2021, 10:35 AM IST

...तर चीनदेखील भारताचं अनुकरण करेल, म्हणतायेत दलाई लामा

आधुनिक जगाला प्राचीन भारतीय शिकवण आणि दृष्टिकोनाची गरज आहे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलंय.

Dec 7, 2017, 05:36 PM IST

दलाई लामा म्हणतात : स्वातंत्र्य नको, विकास हवा

चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.

Nov 23, 2017, 07:12 PM IST

चीनने तिबेटमध्ये जमा केला हजारो टन हत्यारांचा साठा

सिक्किम सीमेवर भारतासोबत वाद सुरू असताना चीनने तिबेटमध्ये हजारो टन हत्यारांचा साठा जमा केला आहे. चीनी सेनेचं मुखपत्र असलेल्या PLA डेलीने याबाबतचा खुलासा केला आहे.

Jul 20, 2017, 12:25 PM IST

VIDEO - तिबेट भूकंप: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हालल्या इमारती

 भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या नेपाळच्या भूकंपाचा तडाखा तिबेटलाही बसला. तिबेटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही भयानक दृश्य टीपली गेली आहेत. यात एखाद्या ट्रकवर सामान लादल्यावर खड्यातून जाणाऱ्या ट्रकवरील सामान ज्या पद्धतीने हालेल, त्याच पद्धतीने घरे, वीजेची खांबे, वॉल कंपाउंड हालताना दिसत आहे. 

Apr 27, 2015, 07:24 PM IST

चीनी रेल्वेचा रूळ थेट भारतीय सिमेपर्यंत येणार

चीनी रेल्वेचा रूळ आता थेट तिबेट सिमेला लागून येणार आहे. नेपाळ, भारत आणि भूतानच्या सीमेपर्यंत हे रेल्वेचं जाळं पसरवण्यात येणार आहे. हे मार्ग 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश चीनचा आहे. चीनच्या सरकारी वर्तमानपत्रा ही बातमी प्रकाशित झाली आहे. 

Jul 24, 2014, 05:39 PM IST

तिबेट खिंडीसाठी चीनचा लष्करी सराव

चीनने आता तब्बल पाच हजार मीटर उंचीवरील तिबेटच्या खिंडी ताब्यात घेण्याचा लष्करी सराव केला.

Nov 20, 2011, 05:01 AM IST