tony abbott

'टीम इंडिया'च्या फोटोतून धोनी गायब!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला नुकतंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्याकडून नव्या वर्षाच्या निमित्तानं बोलावणं आलं होतं... यावेळी अॅबॉट यांच्यासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचं एक अधिकृत फोटोसेशनही पार पडलं... पण, उल्लेखनीय म्हणजे या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मात्र कुठेही दिसत नाहीय. 

Jan 1, 2015, 06:09 PM IST

चोरीला गेलेल्या 'त्या' दोन मूर्ती ऑस्ट्रेेलियाकडून भारताला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले विदेशी पाहुणे या नात्यानं आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट येताना एक अनमोल नजराणा घेऊन आलेत.

Sep 5, 2014, 11:31 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

Sep 5, 2014, 11:16 PM IST

गुजरात दंगलीवर ऑस्ट्रेलियाकडून मोदींना क्लिनचीट!

भारताला आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्याची एकही संधी सोडण्यास ऑस्ट्रेलिया तयार नाही, असंच दिसतंय. कारण, 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींसाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मोदींना क्लिन चिट दिलीय. 

Sep 5, 2014, 10:56 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

भारत आणि ऑस्ट्रेलियानं आज नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली. फ्रान्स आणि अमेरिकेनंतर भारतासोबत असा करार करणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा देश ठरलाय.

Sep 5, 2014, 10:25 PM IST

ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट-सचिन तेंडुलकर यांची 'ग्रेटभेट'

महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मुंबईत येऊन खास भेट घेतली. या महान भारतीय खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच पाठिंबा मिळाला आहे.

Sep 5, 2014, 11:48 AM IST

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान घेणार 'क्रिकेटच्या देवा'ची भेट!

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट गुरुवारी मुंबईत दाखल झालेत. त्यांचा दौरा दोन्ही देशांदरम्यान रणनीती संबंध दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आला असला तरी हा दौरा त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. कारण, या दौऱ्यात ते सचिन तेंडुलकरचीही भेट घेणार आहेत. 

Sep 4, 2014, 10:22 AM IST

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागला?

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.

Mar 23, 2014, 03:02 PM IST