tweet

Minister Ashwini Vaishnov Tweet Bullet Train Development Video PT50S

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुस्साट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुस्साट

Nov 24, 2023, 11:35 AM IST

'होय! विराट आहे स्वार्थी, तो इतका स्वार्थी आहे की...'; व्यंकटेश प्रसादचं स्फोटक विधान

India Legend Explosive Tweet On Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये विराटने 121 बॉलमध्ये 101 धावा केल्याने तो स्वत:च्या विक्रमांसाठी खेळतो अशी टीका होताना दिसत आहे.

Nov 7, 2023, 11:05 AM IST

देव कधीच अशा लोकांबरोबर नसतो जे...; भारताच्या विजयानंतर पाकिस्तानला कनेरियाचा घरचा आहेर

India Beat Pakistan Danish Kaneria Post: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला गरज असतानाच मोहम्मद रिझवानने विकेट फेकली. बुमराहने रिझवानला क्लिन बोल्ड केलं.

Oct 16, 2023, 10:03 AM IST

Sara Tendulkar : शुभमनसाठी सारा तेंडुलकरचा खास मेसेज? 'त्या' ट्विटने माजली खळबळ

Sara Tendulkar : पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) तुफान खेळी करत ऑस्ट्रेलियाचा ( Australia Team ) धुव्वा उडवला. यामध्ये टीम इंडियाचा ( Team India ) स्टार खेळाडू शुभमन गिलने विजयात मोलाची भूमिका बजावली.

Sep 23, 2023, 06:06 PM IST

'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

Nana Patekar On Sudhir Mungantiwar :  सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.

Sep 9, 2023, 06:23 PM IST