twitter troll

PAK vs ZIM: “भाऊ खोटारड्या मिस्टर बीन पाकिस्तानचा..." पराभव होताच भारताच्या माजी खेळाडूंनी उडवली खिल्ली

Pakistan vs Zimbabwe T20 World Cup:  पाकिस्तानच्या पराभवानंतर समाजमाध्यमांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) दोन ट्विट केले आहेत. 

Oct 28, 2022, 01:36 PM IST

पत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली

आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

Apr 7, 2018, 08:29 PM IST

एअर हॉस्टेसच्या 'या' वागण्यावर काहींचे नाराजीचे सूर तर भज्जीचं मजेदार ट्विट

टीम इंडियामधून सद्ध्या बाहेर असलेला हरभजन सिंग सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. नेहमीच हमखास हरभजन सिंग चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. 

Jan 13, 2018, 03:47 PM IST

मास्क घालून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन खेळाडूंवर ट्विटरकरांचा हल्लाबोल

भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या कोटला मैदानात सुरू आहे.

Dec 3, 2017, 06:51 PM IST

३०० व्या विकेटच्या आनंदात केलेल्या ट्विटवर आर. अश्विनला पत्नीनेच केले ट्रोल

भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सोमवारी श्रीलंकेविरोधात खेळताना सर्वाधिक वेळात ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. 

Nov 29, 2017, 08:54 AM IST

धोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल

टीम इंडियाच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवडीवर केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.

Aug 16, 2017, 12:24 PM IST

स्नॅपचॅटच्या सीईओचे म्हणणे, भारत खूपच गरीब देश

भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. त्यामध्ये स्नॅपचॅटचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू स्नॅपचॅटचा भारतात बिझनेस वाढविण्याचा विचार नाही. स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचे म्हणणे आहे की, 'बिझनेस वाढविण्याच्या दृष्टीने भारत हा खूपच गरीब देश आहे. त्यामुळे भारतात बिझनेस वाढविण्याचा आमचा विचार नाही.'

Apr 16, 2017, 04:25 PM IST