गौतम गंभीर दुसऱ्यांदा झाला बाबा

गौतम गंभीर दुसऱ्यांदा झाला बाबा

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅटमन्स गौतम गंभीर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. गौतमला कन्या रत्नाचा लाभ झाला.

ट्विटरवर सेहवागची चूक ज्वालानं दाखवली

ट्विटरवर सेहवागची चूक ज्वालानं दाखवली

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे ट्विटची नेहमीच चर्चा होते. कोणाला वाढदिवसाची शुभेच्छा असो किंवा कोणाची मस्करी करणं असो, सेहवागचे ट्विट हे नेहमीच हटके असतात.

सेहवागचे मजेशीर ट्वीट, 'व्हॉट ए सन'

सेहवागचे मजेशीर ट्वीट, 'व्हॉट ए सन'

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची मैदानातील फटकेबाजी जरी त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत नसली तरी त्याची ट्विटरवर फटकेबाजी सुरुच असते. 

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे. 

अमेझॉनचा मालक विचारतोय, अब्जावधींची संपत्ती कुठे करू दान?

अमेझॉनचा मालक विचारतोय, अब्जावधींची संपत्ती कुठे करू दान?

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी एक असलेले जेफ बेजोस यांना आपली संपत्ती दान करण्याची इच्छा आहे. पण, ही संपत्ती कुठे दान करावी? असा प्रश्न त्यांना सध्या पडलाय. 

व्हिडिओ : जेव्हा रिपोर्टरनं मोदींना विचारलं 'तुम्ही ट्विटरवर आहात?'

व्हिडिओ : जेव्हा रिपोर्टरनं मोदींना विचारलं 'तुम्ही ट्विटरवर आहात?'

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका प्रसिद्ध रशियन रिपोर्टरनं पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नावरून सोशल मीडियावर एकच कल्ला झालाय.  

जवानांना थँक्यू म्हणा, गंभीरचं भावनिक आवाहन

जवानांना थँक्यू म्हणा, गंभीरचं भावनिक आवाहन

देशाचे जवान कुठेही दिसले तरी त्यांना थँक्यू म्हणा, असं भावनिक आवाहन भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केलं आहे.

वादग्रस्त गायक अभिजीत भट्टाचार्याचं ट्विटर अकाऊंट रद्द

वादग्रस्त गायक अभिजीत भट्टाचार्याचं ट्विटर अकाऊंट रद्द

प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर हँडल 'ट्विटर'नं रद्द केलंय. 

अजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा

अजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा

दबंग सलमान पाठोपाठ सिंघम अजयदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलाय. अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुरांबा'ला अजयनं शुभेच्छा दिल्यात. 

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

ट्वीटरवर आज #सालादानवे हॅशटॅग मोहिम

ट्वीटरवर आज #सालादानवे हॅशटॅग मोहिम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहरात कामाला आलेली शेतकऱ्यांची मुलं एकवटली आहेत.

गंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका

गंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका

पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवलेय.

ट्विटरवर ट्रोल होतोय 'देसी गर्ल'चा हा लूक...

ट्विटरवर ट्रोल होतोय 'देसी गर्ल'चा हा लूक...

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल होताना दिसतेय. 

'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...

'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...

'बाहुबली २' आणि या सिनेमाशी संबंधित 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' हा अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा प्रश्न मुंबई पोलिसांनीही उचलून धरलाय. 

विनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला

विनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली.

विनोद खन्ना यांना 'ट्विटर'वर आदरांजली...

विनोद खन्ना यांना 'ट्विटर'वर आदरांजली...

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घकाळ आजारानं गुरुवारी दुपारी निधन झालंय. ही बातमी समजल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय. 

कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

टीम इंडियाचा माजी क्रिकेटरआणि आयपीएलचा दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन झहीर खानचा साखरपुडा झाला. झहीरने याची घोषणा केली, झहीरचा 'चक दे' फेम गर्लफ्रेन्ड सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाला.

सोनू निगमने शेअर केला अजानचा व्हिडिओ

सोनू निगमने शेअर केला अजानचा व्हिडिओ

अजानवर सुरु असलेल्या विवादानंतर बॉलिवूडमधील गायक सोनू निगमने रविवार सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'

'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'

देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय. 

ट्विटरचे नवीन व्हर्जन लाँच

ट्विटरचे नवीन व्हर्जन लाँच

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपले नवीन व्हर्जन ‘ट्विटर लाईट’ भारतात लाँच केले आहे. वोडाफोन ट्विटरच्या या नवीन व्हर्जनचा ग्लोबल पार्टनर आहे.

मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले.