united states america

UNICEF Day का साजरा केला जातो, भारतात मुलांचे हक्क काय आहेत?

UNICEF Day 2022: मुलांच्या विकासाबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने UNICEF दिवस साजरा केला जातो. उपासमार, मुलांच्या हक्कांचा गैरवापर आणि वंश, प्रदेश किंवा धर्म यांच्यातील भेदभाव संपवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. युनिसेफ मुले हिंसा आणि शोषणापासून वाचवण्यासाठी देखील कार्य करते. चला जाणून घेऊया भारतातील या मुलांना कोणते अधिकार मिळतात?

Dec 11, 2022, 01:47 PM IST
Ladakh Galwan Attack By China Was Fully Planned Confirms United States Of America PT3M15S

नवी दिल्ली | गलवान हल्ला पूर्वनियोजित होता, अमेरिकेची पुष्टी

Ladakh Galwan Attack By China Was Fully Planned Confirms United States Of America

Dec 5, 2020, 12:30 AM IST

अमेरिकेतील सिनसिनाटीमध्ये विविध ठिकाणी गोळीबार; ८ मृत्यू

सिनसिनाटी शहर गोळीबाराच्या घटनांनी हादरलं...

Aug 17, 2020, 10:18 AM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा एक लाखाच्या पार

आतापर्यंत तब्बल १६ लाख अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

May 28, 2020, 07:49 AM IST

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांवर; ३५ हजारहून अधिकांचा मृत्यू

'अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली'

Apr 18, 2020, 05:34 PM IST

हिलरी क्लिंटन यांनी अधिकृत उमेदवारी स्वीकारली

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे. 

Jul 29, 2016, 11:32 PM IST

इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार

फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय. 

Nov 17, 2015, 10:54 AM IST

धक्कादायक: २ वर्षाच्या मुलाच्या हातून बंदूक चालली, आईचा मृत्यू

हेडनच्या एका वॉलमार्टच्या शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या आई-मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या २ वर्षाच्या मुलानं आईच्या पर्समधून बंदुक काढली आणि चुकून ट्रिगर दबल्या गेलं. गोळी त्याच्या आईलाच लागली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजलीय.

Dec 31, 2014, 01:53 PM IST

ऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर

गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Dec 17, 2014, 06:01 PM IST

मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!

मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!

Sep 29, 2014, 11:57 AM IST

आपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं आणि गर्दीनं संपूर्ण मँडिसन स्क्वेअर गार्डन फुलून गेलं होतं. पहिले रंगारंग कार्यक्रम मग पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासात मोठा हात असलेल्या अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं. तर भारतात विकासाचं जनआंदोलन सुरू करायला हवं, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच 'मेक इन इंडिया', नमामि गंगे आणि २ ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेतही सर्वांना सहभागी होण्याचं आवाहनं मोदींनी केलं. 

Sep 28, 2014, 11:15 PM IST

इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज

इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज

Aug 8, 2014, 02:31 PM IST

इराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला

दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.

Aug 8, 2014, 10:13 AM IST