राहुल गांधींवर बूट हल्ला

राहुल गांधींवर बूट हल्ला

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी

उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई उत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई

उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.

'म्हणून मोदी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढत नाहीत' 'म्हणून मोदी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढत नाहीत'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहे.

तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार

 उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू! उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू!

देशातील आरोग्य यंत्रणा मृत्यूचा यमदूत बनत चालली आहे. वेळेत औषध उपचार मिळत नाही. तर गरीब रुग्णांना स्ट्रेचर, अॅंब्युलन्स मिळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहेत. याचे सरकारसह आरोग्य यंत्रणेला देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब उघड झालेय. उपचारा अभावी 12 वर्षीय मुलाचा वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाला.

50 ते 150 रुपयांना बलात्काराच्या व्हिडिओची विक्री 50 ते 150 रुपयांना बलात्काराच्या व्हिडिओची विक्री

 उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये बलात्काराच्या व्हिडिओंची 50 ते 150 रुपयांना विक्री सुरु आहे.

दरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार दरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

Shocking! १४० महिलांसोबत ठेवले शरीर संबंध Shocking! १४० महिलांसोबत ठेवले शरीर संबंध

उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एकाने एक तब्बल १४० महिलांसोबत शरीर संबंध ठेवल्याची बाब पुढे आली आहे.   

जीव धोक्यात घालून एक्सप्रेस रेल्वेसमोर स्टंट जीव धोक्यात घालून एक्सप्रेस रेल्वेसमोर स्टंट

जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्यांना त्यांचा स्टंट म्हणजे धाडस वाटत असलं तरी, हा विकृतपणा मृत्यूला कारणीभूत ठरु शकतो. असाच एक स्टंटचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातून समोर आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. 

काँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणूक रिंगणात काँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणूक रिंगणात

नरेंद्र मोदी सरकारने उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी दलित नेत्यांना मंत्रीपद देऊन निवडणुकीची बिगुल वाजवलेय. आता काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी-वढेरा यांनाच उतविण्याचा चंग बांधला आहे.

भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी

रस्त्यावर लोकांची मारामारी तर आपण नेहमीच बघतो, पण उत्तर प्रदेशमध्ये चक्क पोलिसांनीच मारामारी केली आहे. अवैधरित्या केलेल्या वसुलीचे पैसे वाटण्यावरून या पोलिसांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. हाणामारीची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. 

भाजपनं फुंकलं उत्तर प्रदेश निवडणुकींचं रणशिंग भाजपनं फुंकलं उत्तर प्रदेश निवडणुकींचं रणशिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे.

भारतामध्येच या ठिकाणी हिंदुना व्हावं लागतंय स्थलांतरित भारतामध्येच या ठिकाणी हिंदुना व्हावं लागतंय स्थलांतरित

1990 मध्ये जसं काश्मीरमधून पंडितांना स्थलांतरित व्हावं लागलं तशीच परिस्थिती उत्तर प्रदेशमधल्या कैरानातल्या हिंदूंची झाली आहे. 

भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक

आजपासून उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरु होतीये. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय. 

अखलाकच्या घरातील मांस हे गोमांसच अखलाकच्या घरातील मांस हे गोमांसच

संपूर्ण देशात खळबळ उडवण्याऱ्या दादरी घटने संदर्भात एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचा बळी ठरलेल्या अखलाकच्या घरी मिळालेले मांस हे गोमांसच होते, असे फॉरेंसिक लॅबच्या चाचणीमधून उघडकीस आले.

पत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत पत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत

पत्नी सोडून गेलेय, माझ्या पत्नीला शोधून आणा, अशी मागणी करत पतीने चक्क तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार पुढे आलाय. राम प्रसाद याची पत्नी घरसोडून निघून गेली. चिडलेल्या राम प्रसादने आपला राग वीजपुरवठा खंडीत करुन व्यक्त केला. 

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.