vadapav

बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

आणखी एका वडापावमध्ये आढळली पाल

Sep 12, 2018, 04:13 PM IST
वडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये !

वडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये !

वडापाव खायचा तर मुंबईत. इतकं मुंबईकरांचं आणि वडापावच घट्ट नातं आहे.

Oct 10, 2017, 10:49 PM IST
मुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव

मुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव

पार्लेश्वर वडापावची चव चाखण्यासाठी येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते, गर्दीत वडापाव मिळवून तो खाण्यात खरी 'टेस्ट' असते.

Aug 20, 2017, 05:29 PM IST
मुंबईची स्वस्त, पण चवदार भेळ अधिक लोकप्रिय

मुंबईची स्वस्त, पण चवदार भेळ अधिक लोकप्रिय

 मुंबईत जसा वडापाव लोकप्रिय आहे, तशी मुंबईत भेळही लोकप्रिय आहे.

Jul 16, 2017, 03:38 PM IST
उल्हासनगरमधील भाजलेल्या वडापाव दुकान चालकाचा मृत्यू

उल्हासनगरमधील भाजलेल्या वडापाव दुकान चालकाचा मृत्यू

उल्हासनगरमधील वडापाव दुकानमालक चंदरलाल रामरखियानी यांचा मृत्य, शंभर टक्के भाजलेले चंदरलाल रामरखियानी याचा उपचारादरम्यान झाला मृत्यू 

Mar 21, 2017, 11:23 AM IST

मराठमोळ्या वडा-पावला 'लंडन'चा तडका...

`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.

Jun 19, 2013, 03:46 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close