varsha banglow

मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलावात केलं बाप्पाचं विसर्जन

मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलावात केलं बाप्पाचं विसर्जन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचेही विसर्जन करण्यात आलं. वर्षा बंगल्याबाहेर असलेल्या कृत्रिम तलावात मुख्यमंत्र्यांच्य़ा बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेलाही कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन केलं.

Sep 5, 2017, 03:22 PM IST
मुंबईतील जागा वाटपावर भाजप आरपीआय बैठक

मुंबईतील जागा वाटपावर भाजप आरपीआय बैठक

वर्षावर भाजप आणि आरपीआयमध्ये मुंबई जागा वाटपाबाबत बैठक सुरु आहे. मुंबई भाजप मुंबईत मित्र पक्षाला किती जागा सोडणार हे  चित्र या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. 

Feb 2, 2017, 10:29 PM IST
राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 02:20 PM IST
जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...

जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...

'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.

May 11, 2016, 08:41 AM IST
जुनी मैत्रिण 'वर्षा'चं पत्र वाचून नारायण राणे गहिवरले

जुनी मैत्रिण 'वर्षा'चं पत्र वाचून नारायण राणे गहिवरले

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वर्षाचं म्हणजेचं वर्षा बंगल्याचं मनोगत व्यक्त करणारं पत्र आलं. 

Nov 19, 2015, 09:44 PM IST

NCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रवादीने टाकलेल्या दबावातंत्रामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री बंगल्याकडे धाव घेतली आहे.

Sep 25, 2012, 08:16 PM IST