varun aaron

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, एकाचवेळी पाच क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा

Indian Cricket : Ranji Trophy 2023-24 संपल्यानंतर पाच क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. हे सर्व खेळाडू टीम इंडियासाठीही खेळले आहेत. पण कामगिरीत सातत्य राखता न आल्याने टीम इंडियातील त्यांची कारकिर्द अल्प ठरली.

Feb 19, 2024, 09:43 PM IST

के. एल. राहुलवर टीका झाली, पण 'या' एका निर्णयामुळे सर्वांकडून होतंय कौतुक!

खराब फॉर्ममुळे टीका होणाऱ्या राहुलने नेमका कोणता निर्णय घेतला ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.

Dec 25, 2022, 10:23 PM IST

Umran Malik आधी टीम इंडियात होता सर्वांत वेगवान गोलंदाज,अस संपलं करिअर

उमरानं सारख्या घातक बॉलरचं 4 वर्षात संपलं करिअर, पाहा कोण तो खेळाडू

Jul 31, 2022, 03:22 PM IST

सर्वात महागडी टीम आणि 17 कोटींचा कर्णधार... पण चर्चा झाली 20 लाखांच्या क्रिकेटपटूची

20 लाखाचा क्रिकेटपटू 17 कोटींवरही भारी पडला, 20 लाखांच्या क्रिकेटपटूची जगभरात चर्चा 

Mar 29, 2022, 03:44 PM IST

कोण आहे आयुष बदोनी ज्याने हार्दिक पांड्यालाही सोडलं नाही...

बॉलर्सची धुलाई करणाऱ्या 22 वर्षांच्या आयुष बदोनी बद्दल ही खास गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

Mar 29, 2022, 11:44 AM IST

शत्रू झाले मित्र? दुश्मनने कृणाल पांड्याला मारली घट्ट मिठी

एकमेकांचं तोंडही ज्यांना पाहायला आवडत नाहीत असे खेळाडू एकमेकांचे मित्र होतील का असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडला आहे.

Mar 29, 2022, 10:44 AM IST

हार्दिक पांड्याला आऊट केल्यानंतर कृणाल पांड्याची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

हार्दिकला आऊट केल्यानंतर कृणालनं अशी का दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

Mar 29, 2022, 08:18 AM IST

भारताचा क्रिकेटपटू वरुण आरोन विवाहबंधनात

भारताचा क्रिकेटपटू वरुण आरोन सोमवारी त्याची लहानपणीची मैत्रीण रागिणीशी विवाहबद्ध झालाय. 

Feb 1, 2016, 02:24 PM IST

वरूण एरॉनच्या नेतृत्वात खेळणार धोनी

जगभरातील क्रिकेट रसिकांनी कॅप्टन कूल अशी पदवी दिलेला भारताचा वन डे आणि टी-२० चा कर्णधार एमएस धोनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळणार आहे. पण घरगुती मॅच खेळताना तो संघाचे नेतृत्व करणार नाही. 

Dec 7, 2015, 10:36 PM IST

एरॉनचा चौकार, टीम इंडियाने सीए इलेवनला २४३वर गुंडाळले

 जलद गोलंदाज वरूण एरॉनच्या चार विकेटच्या मदतीने भारताने दोन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया इलेवनला २४३ धावांवर गुंडाळले. फिल ह्युजेसच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर आज दोन्ही संघ मैदानात उतरले. 

Dec 4, 2014, 08:12 PM IST

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा घोंगणा फोडला

लंडन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू नाकाम झाला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या नाकाला बॉल लागल्याने तो जायबंदी झाला. हेल्मेट असूनही वेगात आलेला बॉल थेट हेल्मेटमध्ये जावून स्टुअर्ट ब्रॉडच्या नाकावर बसला आणि तो रक्तबंबाळ झाला.

Aug 9, 2014, 09:37 PM IST

पोलार्ड स्टार्कच्या भांडणाचा दोन्ही संघांना दंड

आयपीएल ७च्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोन्ही संघांच्या कर्णधारांसह खेळाडूंवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

May 8, 2014, 05:10 PM IST