आयकर विभागाची व्होडाफोनला मालमत्ता जप्त करण्याची ताकीद

आयकर विभागाची व्होडाफोनला मालमत्ता जप्त करण्याची ताकीद

थकलेल्या बिलासाठी ग्राहकांकडे तगादा लावणाऱ्या काही मोबाईल कंपन्यांकडे किती थकबाकी असते याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, कारण आयकर विभागाने व्होडाफोनला नोटीस बजावली आहे, यात, त्यांनी  ‘१४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल’, असा इशारा दिला आहे.

वोडाफोनचे ग्राहकांना ख्रिसमस, न्यू-ईयर गिफ्ट वोडाफोनचे ग्राहकांना ख्रिसमस, न्यू-ईयर गिफ्ट

वोडाफोन इंडियाने माय वोडाफोन हे नवं अॅप लाँच केलयं. विना इंटरनेट वोडाफोनचे प्रीपेड अथवा पोस्टपेड ग्राहक या अॅपचा वापर करु शकतात. 

'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक! 'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक!

व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.

व्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा! व्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा!

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियानं दिवाळीच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांना एक मस्त दिवाळी भेट दिलीय. 

व्होडाफोनने सुरु केली ‘ऑल इन वन’ रोमिंग सुविधा व्होडाफोनने सुरु केली ‘ऑल इन वन’ रोमिंग सुविधा

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने खासकरून दिल्ली आणि एनसीआर सर्कलमधील आपल्या प्रिपेड ग्राहाकांसाठी 'ऑल इन वन' रोमिंग पॅक उपलब्ध केला आहे. याता एकदाच रिचार्ज केल्यानंतर लोकल टॉकटाईम, एसटीडी, इन्कमिंग आणि आऊटगोईंग मिनट असणार आहे.

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

 रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

'व्होडाफोन'चा कस्टमर केअर क्रमांक १११ होणार बंद! 'व्होडाफोन'चा कस्टमर केअर क्रमांक १११ होणार बंद!

व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन १९९ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. सध्याचा हेल्पलाईन नंबर १११ हा ३१ जुलैपासून बंद होणार आहे. 

खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

'व्होडाफोनला ३२०० कोटींची करमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?' 'व्होडाफोनला ३२०० कोटींची करमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?'

 व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांची करमाफी दिली, मग साखर कारखान्यांना करमाफी का नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे. मग साखर कारखान्यांबाबत सरकारने अशीच भूमिका का घेतली नाही, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

व्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा व्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा

व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांचा कर भरण्याबाबत केंद्र सरकारने लवचिक भूमिका स्वीकारल्याने व्होडाफोनला मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर हस्तांतरण प्रकरणात व्होडाफोनला हा दिलासा मिळाला आहे. 

'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ 'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ

 वोडाफोन इंडियानं देशभरात आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का दिलाय. वोडाफोनचे इंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दरानं वाढवण्यात आलेत. 

भारतासह अनेक देशांमध्ये फोन होतायेत टॅप, वोडाफोननं केलं कबुल

प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.

मोबाईलवर गप्पा आता होणार कमी

मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.

खूशखबर... ९९९ रुपयात वोडाफोनचं ३जी डोंगल लॉन्च

भारतात वोडाफोननं k4201 हे ३जी डोंगल लॉन्च केलंय. पोस्टपेड कस्टमर्ससाठी या डोंगलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या डोंगलमध्ये २१.१ एमबीपीएसपर्यंत डाऊनलिंक स्पीड आणि ५.७६ एमबीपीएसपर्यंत अपलिंक स्पीड मिळेल. हा काळा, लाल आणि ड्यूएल टोन (पांढरा आणि लाल) रंगांमध्ये मिळेल.

खिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...

‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.

लक्ष द्या... अन्यथा मोबाईलचं भरमसाठ बिल भरा!

भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरनं गेल्या आठवड्यात आपल्या टूजी डेटा प्लान्सच्या दरांत वाढ केलीय. इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.

`मुंबईत व्होडाफोन बंद होणार नाही`

‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.

मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?

मोबाईल धारकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण पडणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मोबाईल ऑपरेटर कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईलच्या कॉल्सदर दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

आता इंटरनेटही झालं महाग!

डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.