voter name

मतदार यादीत नाव नसूनही मतदान? जाणून घ्या सत्य...

निवडणूक आयोगाचे काय म्हटलंय या व्हॉट्सअॅप संदेशाबाबत...

Apr 5, 2019, 10:32 AM IST

हजारो मतदारांची नावे दोन-तीन वेळा-काँग्रेसचा आरोप

मीरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्ये मतदार यादीत हजारो नावे परत परत आल्याच समोर आलं आहे. 

Aug 17, 2017, 03:09 PM IST

मतदार यादीत नाव नाही, मतदान करताच येणार नाही

मुख्य यादीत नाव नसलेल्यांना मतदान करता येणार नाही, असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी स्पष्ट केलंय.

Apr 23, 2014, 06:52 PM IST

ऑफिसमधून पाहा, तुमचं नाव मतदार यादीत आहे?

मुंबईकरांनो मतदार यादीत तुमचं नाव आहे का? हे तुम्हाला ऑफिसमधून बसूनच पाहता येणार आहे. मतदार यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे महत्वाचे आहे.

Apr 21, 2014, 11:30 AM IST