ईस्टर्न फ्री वेवर चार गाड्यांचा भीषण अपघात, ३ जण ठार

ईस्टर्न फ्री वेवर चार गाड्यांचा भीषण अपघात, ३ जण ठार

ईस्टर्न फ्री वेवर वडाळा- चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झालेत.  

...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक ...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक

सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

टवाळखोरीला कंटाळून SIWS च्या विद्यार्थीनीची आत्महत्या टवाळखोरीला कंटाळून SIWS च्या विद्यार्थीनीची आत्महत्या

कॉलेज बाहेरील टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून सेल्वी कोनार या तरुणीनं आत्महत्या केलीय. या घटनेनंतर संबंधीत तरुणाला अटक झाली मात्र कॉलेजबाहेर अशा टवाळखोरांचं काम काय असा प्रश्न उपस्थीत होतोय.

वडाळा येथे गोळीबार, छोटा राजन टोळीतील संबंधीत ठार वडाळा येथे गोळीबार, छोटा राजन टोळीतील संबंधीत ठार

 वडाळा परिसर काल रात्री १० च्या सुमारास गोळीबाराच्या आवाजानं  हादरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सुमारे ४ राऊंड फायरींग झाले. या गोळीबारात १ ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, दोन सख्या बहीणींवर बलात्कार बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, दोन सख्या बहीणींवर बलात्कार

वडाळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे . दोन सख्या भावांनी आपल्या सख्या दोघी बहिणींवर सातत्याने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराला आईची फूस होती. पोलिसांनी दोघांसह आईला अटक केली आहे.

वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर

वडाळ्यात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालाय. त्याला एक महिना उलटलाय. आजही त्या चिमुरडीची अवस्था अंगावर शहारे आणणारी आहे. 

व्हिडिओ: वडाळा स्थानकात भरदिवसा चेन स्नॅचिंग व्हिडिओ: वडाळा स्थानकात भरदिवसा चेन स्नॅचिंग

आता मुंबईतील एक धक्कादायक बातमी... वडाळा रेल्वे स्थानकावर अगदी वर्दळीच्या वेळी सोनसाखळीचोरानं प्लॅटफार्मवर असलेल्या एका महिलेची सोनसाखली चोरली आणि रेल्वेट्रॅकमध्ये उडी घेऊन तिथून पोबारा केला.

दोघा अभागी जीवांच्या प्रेम कहाणीचा असा दुःखांत!

लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात... परंतु काहींच्या नशिबात तेही नसतं... म्हणूनच की काय, ती गाठ बांधून घेण्यासाठी त्यांना पुन्हा स्वर्गाचीच वाट धरावी लागते. पल्लवी पूरकायस्थ आणि अविक सेनगुप्ता या अभागी जीवांची ही करूण प्रेमकहाणी.

मोनोसाठी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर!

मुंबईकरांचे डोळे लागलेल्या ‘मोनोरेल’च्या उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलंय. आता मोनोरेलच्या उद्घाटनासाठी १५ सप्टेंबरचा मुहूर्त मिळालाय

वडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?

वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.

वडाळ्यात दरड कोसळली; दोघे ठार, चार जखमी

वडाळ्याला अॅन्टॉप हील परिसरात दरड कोसळण्याची घटना घडलीय. जुन्या पोस्ट ऑफीसच्या बाजूला देवरामदादा चाळीवर ही दरड कोसळल्याची माहिती आहे.

वाहतुकीचा खेळखंडोबा

 

 

 ====================================================================================

पोलीस खबऱ्याचा मारेकरी जग्या नेपाळी गजाआड

मुंबईतल्या वडाळा भागातील पोलीस खबऱ्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झालाय. पोलीस-खबरी नासीर शेख उर्फ नासीर दाढीची हत्या करणारा कुख्यात गुंड जग्या नेपाळीला मुंबई क्राइम ब्रान्चनं अटक केलीय.