water

टँकर माफियांकडून होतोय डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

टँकर माफियांकडून होतोय डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

वसईतले टँकर माफिया लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पाहुयात 'झी 24 तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा सगळा धक्कादायक प्रकार...

Feb 22, 2018, 06:03 PM IST
राज्यात पाणी महागले, सरकारने केली भरमसाठ वाढ

राज्यात पाणी महागले, सरकारने केली भरमसाठ वाढ

राज्यातील पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पाणी महागले आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आलाय. एक हजार लीटरला १६ रुपयांवरून १२० रुपये असा दर करण्यात आलाय.

Jan 19, 2018, 05:49 PM IST
जमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...

जमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...

पिंपरी-चिंचवड शहरात आज एक धक्कादायक घटना घडली... जमिनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागल्यानं इथं एकच खळबळ उडाली. 

Dec 13, 2017, 10:23 PM IST
ओखीच्या पावसामुळे कोकणाला तडाखा, अंबा पिकाचे नुकसान

ओखीच्या पावसामुळे कोकणाला तडाखा, अंबा पिकाचे नुकसान

ओखी वादळाचा कोकणाला जोरदार फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे केवळ कोकणच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजालाच फटका बसला आहे. मात्र, प्रामुख्याने अंबा, स्ट्रॉबेरी, कांदा, द्राक्ष पिकांना फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.

Dec 5, 2017, 04:00 PM IST
ओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा

ओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा

राहुल गांधींच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट

Dec 5, 2017, 01:08 PM IST
ओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण

ओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण

ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.

Dec 5, 2017, 12:45 PM IST
ओखी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने

ओखी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने

ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे.

Dec 5, 2017, 11:19 AM IST
ओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश

ओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश

वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत.

Dec 5, 2017, 09:56 AM IST
ओखी चक्रीवादळ:  मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस

ओखी चक्रीवादळ: मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस

नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरूच आहे.

Dec 5, 2017, 09:29 AM IST
ओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा

ओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा

  ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.

Dec 5, 2017, 09:08 AM IST
झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं

झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं

झी मिडीयाच्या दणक्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळालयं.

Dec 4, 2017, 10:00 PM IST
ओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गात फटका, समुद्रा शेजारील घरांमध्ये पाणी

ओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गात फटका, समुद्रा शेजारील घरांमध्ये पाणी

सिंधुदुर्ग समुद्राशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

Dec 4, 2017, 07:46 AM IST
पाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला

पाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला

पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला. 

Sep 26, 2017, 11:57 AM IST
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आलाय.. त्यामुळे आज दुपारपर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

Sep 21, 2017, 08:05 AM IST
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय.

Sep 20, 2017, 06:39 PM IST