पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या

पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या १९ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे  लोकलवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

VIDEO : पश्चिम रेल्वेत महिलांमध्ये पुन्हा हाणामारी

VIDEO : पश्चिम रेल्वेत महिलांमध्ये पुन्हा हाणामारी

पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये महिलांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलीय.

रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.

पश्चिम रेल्वेवर 'दादागिरी'चे प्रकार वाढले

पश्चिम रेल्वेवर 'दादागिरी'चे प्रकार वाढले

 पश्चिम रेल्वेवर प्रवास करताना तुम्हाला विरार-बोरिवलीकरांचा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो, आता तो आणखी तीव्र आणि वाढत चालला आहे. डब्यात जास्त गर्दी होईल म्हणून लोकलचा दरवाजाच बंद करण्याचा प्रकार आज विरारमध्ये घडला, अखेर पोलिसांच्या मदतीने हे दार उघडण्यात आलं.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर

वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लोकलच्या फे-या आणि डब्ब्यांची संख्या वाढवण्याच्या शिफारशी करण्यात आल्यात. त्यानुसार नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्ब्याच्या चौदा फे-या वाढवण्यात येणार आहेत. 

दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका

दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका

पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. 

विरार स्टेशनवर आगीने सिग्नल यंत्रणा कोलमडली, परेची वाहतूक विस्कळीत

विरार स्टेशनवर आगीने सिग्नल यंत्रणा कोलमडली, परेची वाहतूक विस्कळीत

आठवडा उलटत नाही तोवर पुन्हा पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  

पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही विस्कळीत

पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही विस्कळीत

डहाणू रोड आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरून आता 24 तासांहून अधिक उलटलेत. पण पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही.  

डहाणूजवळ मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प

डहाणूजवळ मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प

डहाणू-वाणगावदरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान मालगाडीचे ११ डब रुळावरुन घसरले.  रात्री उशीरा २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

रेल्वे सेवा खंडीत, भांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती

रेल्वे सेवा खंडीत, भांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती

मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम प्रवाशांसह सर्वसामान्यांना बसला. भांडूप स्टेशन एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेची प्रसूती स्थानकावरील महिलांनीच केली.

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. बॅटरी बॉक्स चोरीमुळे वाहतुकीला खोळंबा आला होता, बॅटरी बॉक्स नसल्यामुळे आलेला बिघाड दुरूस्त करण्यात पश्चिम रेल्वेला यश आलं आहे.

पंधरा मिनिटात सेवा सुरळीत करू-पश्चिम रेल्वे

पंधरा मिनिटात सेवा सुरळीत करू-पश्चिम रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ११ पासून ठप्प झालेली सेवा, १५ मिनिटात सुरळीत करणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.

चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेची वाहतूक पावसामुळे नाही, ओव्हर हेड वायरमुळे नाही, तर बॅटरी बॉक्सची चोरी झाल्याने ठप्प झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

 पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लोअर परळ येथील यार्डात जाणारा एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत होती. डबा रुळावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. 

एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. याचा फटका कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांना बसत आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली आणि कांदिवली या स्थानकादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये. 

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आर्ट गॅलरी प्रमाणे रंगरंगोटी

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आर्ट गॅलरी प्रमाणे रंगरंगोटी

मुंबईमधली लोकलची गर्दी हा मुंबईबाहेरच्यांना कायमच धडकी भरवणार विषय... मात्र या गर्दीतही कधीकधी प्रवास सुखकर होऊ शकतो. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना सध्या काहीसा असाच अनुभव येतोय. 

 पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. 

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकर घरच्या डब्याला मुकणार

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकर घरच्या डब्याला मुकणार

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणी उशीरानं धावणाऱ्या लोकल या पार्श्वभूमिवर डबेवाल्यांची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.