whatsapp 0

WhatsApp Down! व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय असलेले 'हे' 5 स्टार अ‍ॅप, जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp) तोडीसतोड असलेले 5 चॅटिंग प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहोत. 

Oct 25, 2022, 04:43 PM IST

WhatsApp Down मग ‘या’ 5 ॲप्सवरून करा मेसेज

व्हॉटस ॲप वापरायची सवय झालेल्या नागरिकांची ऐन दिवाळीत सणात अडचण झाली होती.

Oct 25, 2022, 04:35 PM IST
Why did the worldwide WhatsApp crash? PT4M29S

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप अखेर 2 तासानंतर सुरु

व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) डाऊन झाल्याने  नेटकऱ्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला होता. 

Oct 25, 2022, 02:27 PM IST

whatsapp बंद होताच सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ

whatsapp बंद होताच युजर्स वळाले ट्विटरकडे... पाहा memes

 

Oct 25, 2022, 01:43 PM IST

मोठी बातमी : जगातील अनेक भागात WhatsApp बंद

तुमच्याही WhatsApp ला आलाय का Problem? 

 

Oct 25, 2022, 01:15 PM IST

Whatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!

Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.

Oct 25, 2022, 09:25 AM IST

WhatsApp : मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...

New Feature :   WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो.  WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत. 

Oct 23, 2022, 06:57 AM IST

WhatsApp ने आणलं नवीन फीचर, आता DPच्या जागी 'ही' नवीन गोष्टी ठेवता येणार

WhatsApp च नवीन फीचर आलं समोर, 'या' सेटींग्ज करून वापरता येणार 

Oct 21, 2022, 10:59 PM IST

Whatsapp : दिवाळीपासून 'या' मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर चालणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपमधून पेमेंट (Whatsapp Payment) करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांचा मोठा असा वर्ग आहे. 

Oct 20, 2022, 08:41 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर ठरवाल त्यालाच दिसणार DP,अशी बदला सेटिंग

आपला डीपी कुणी पाहू नये, असा काही जणांचा मानस असतो. तर फ्रेंडलिस्टमधील काही जणांना डीपी दाखवायचा असतो, मात्र सोयीनुसार डीपी लपवता येत नाही.

Oct 19, 2022, 09:41 PM IST

Whatsapp चं नवीन फीचर ठरतयं चर्चेचा विषय... जाणून घ्या

Whatsapp लवकरच Forward मेसेजमध्ये सुधारणा आणणार आहे. एका अहवालानुसार, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करताना कॅप्शन लिहिण्याची सुविधा लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

Oct 19, 2022, 12:03 PM IST