अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट

अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. 

बराक ओबामा भेटीनंतर प्रियंका चोप्रा पाहा काय म्हणाली? बराक ओबामा भेटीनंतर प्रियंका चोप्रा पाहा काय म्हणाली?

 प्रियंका चोप्राने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेट घेतली.  

प्रियांका चोपडा 'व्हाईट हाऊस'मध्ये दाखल... प्रियांका चोपडा 'व्हाईट हाऊस'मध्ये दाखल...

अखेर, प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये पाहायला मिळालीच... 

प्रियांकाला व्हाइट हाऊसचे आमंत्रण प्रियांकाला व्हाइट हाऊसचे आमंत्रण

 प्रियांकाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाउसमध्ये स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. प्रियांचे स्टार सध्या जोरात आहेत. 

'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण 'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण

लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे. 

अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. 

ओबामांनी केला  १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स ओबामांनी केला १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी १०६ वर्षांच्या व्हर्जिनीया मॅकलॉरिन यांच्यासोबत केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. 

ओबामांचे ते अश्रू खोटे, कच्च्या कांद्याचा केला होता वापर ओबामांचे ते अश्रू खोटे, कच्च्या कांद्याचा केला होता वापर

इंग्रजी न्यूज फॉक्स न्यूज चॅनेलने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा व्हाईट हाऊसमध्ये भाषणादरम्यान आलेल्या अश्रूंबाबात मोठा खुलासा केलाय. 

कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना : ओबामा कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना : ओबामा

दहशतवाद हा कॅन्सरसारखा असून त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलंय.  कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबामांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हे मुद्दे मांडले.

१९९९च्या युद्धात भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता पाकिस्तान १९९९च्या युद्धात भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता पाकिस्तान

१९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने दिलीय.

व्हाईट हाऊस, पुन्हा पॅरिस : इसिसने जारी केला आणखी एक व्हिडीओ व्हाईट हाऊस, पुन्हा पॅरिस : इसिसने जारी केला आणखी एक व्हिडीओ

अतिरेकी हल्ल्यांनी जगभरात दहशत पसरवत असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेने गुरुवारी आणखी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य पूर्व भागातील मीडिया रिसर्च संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'पॅरिस बिफोर रोम' या नावाचा सहा मिनिटांचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केला आहे.

पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री! पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले. 

मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

एका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा एका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा

जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.  

मराठमोळी नेहा ओबामा दाम्पत्यासाठीही ठरली 'प्रेरणा'! मराठमोळी नेहा ओबामा दाम्पत्यासाठीही ठरली 'प्रेरणा'!

मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या 23 वर्षीय नेहा नाईक या मराठमोळ्या तरुणीला व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची संधी मिळतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेटही ती यावेळी घेणार आहे. 

पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसलाही टाकलं मागे! पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसलाही टाकलं मागे!

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देशात जरी महागाई, भ्रष्टाचार आणि अन्य काही समस्यांवर तोडगा काढण्याच्या योजना बनवत असतील तरी, मात्र ट्विटरवर नरेंद्र मोदींनी चांगलंच यश मिळवलंय.

बिल क्लिंटन यांनी माझा गैरफायदा उठवला: मोनिका

आमच्यातील संबंध जगजाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावी असं वाटत होत, अशी भावना व्हाइट हाउसमधील कर्मचारी मोनिका लेविन्स्कीने व्यक्त केली आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सोबत माझे शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने घडले असले तरी, क्लिंटन यांनी आपला गैरफायदा उठवला, असे स्पष्ट मत मोनिकाचे आहे.

ओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुलींना घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग केला गेल्यानंतर व्हाइट हाऊस सध्या बंद करण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अति सुरक्षा असलेल्या परिसरात अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याऱ्या कारला रोखलं आणि कार चालकाला ताब्यात घेतलं.

व्हाईट हाऊसजवळ थरार, फायरिंग करून कारमधील महिलेला टिपले

हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.