without ticket

मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका

मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका

चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून तब्बल 39 कोटी 75 लाख 33 हजार 778 रुपये दंड वसूल केलाय. 

Nov 5, 2017, 03:21 PM IST
फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. या चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ३९ कोटी ७५ लाख ३३ हजार ७७८ इतका दंड वसूल केला आहे. शिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने चालू वर्षात ८ लाख २३ हजार ८०६ गुन्ह्यांची नोंदही केली आहे.

Nov 4, 2017, 09:50 PM IST

रेल्वेवर फुकट्यांची मेहरबानी...

जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. मध्य रेल्वेनं केवळ एका महिन्यात अशा एकूण १ लाख १३ हजार फुकट्यांची नोंद केलीय.

Feb 13, 2013, 11:35 AM IST