worlds

जगातील सर्वात पॉवरफूल 10 पासपोर्ट कोणते? भारत कितव्या स्थानी?

तब्बल 194 देशांना व्हिसा-फ्री प्रवेश देत सिंगापूर, जपान, इटली. जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन हे देश पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारत 80 व्या स्थानावर आहे. Henley and Partners ने ही यादी जाहीर केली आहे. 

 

Jan 10, 2024, 05:03 PM IST

Ajab Gajab: दिवसा दुप्पट, रात्री चौपट कमाई... भिकारी भीक मागायला मर्सिडीज कार मधून येतात

Ajab Gajab: लंडनमध्ये अनेकांचा भीक मागणे हा व्यवसाय आहे. परिस्थितीचे हतबलतचे खोटे भाव चेहऱ्यावर आणून हे भिकारी लोकांना मूर्ख बनवतात आणि बक्कळ कमाई करतात. दिवस रात्र हे भिकारी भीक मागण्याचे काम करतात.  हे भिकारी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कमाई करतात.

Apr 8, 2023, 05:04 PM IST

'हे' आहे जगातील सर्वात गूढ पुस्तक, या पुस्तकाला मानलं जातं शापित!

आजही जगात अशी काही पुस्तकं आहेत जी मानव वाचू शकत नाही. ही पुस्तकं आजही एक रहस्य आहेत. 

Aug 11, 2022, 12:47 PM IST

Mysterious Radio Station : जगातील रहस्यमयी रेडियो स्टेशन; जिथून येतात विचित्र आणि गूढ आवाज

आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका अद्भुत रेडिओ स्टेशनबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल असं म्हटलं जातं की, तिथून गूढ आवाज ऐकू येतात.

Aug 6, 2022, 12:53 PM IST

जगातील सर्वात रहस्यमयी समुद्र, जिथे लाटांसोबत वाहून येतात भितीदायक बाहुल्या

आम्ही ज्या समुद्राबद्दल सांगतो तिथे लाटांसोबत वाहून खूप भीतीदायक गोष्ट समोर येते.

Jul 16, 2022, 01:57 PM IST

अखेर असं कोणतं घड्याळ आहे ज्यामध्ये 12 वाजत नाहीत; काय आहे याचं गूढ?

 हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Jul 13, 2022, 02:00 PM IST

एका वर्षांत अरबोंचा फायदा, D-Mart चे मालक राधाकिशन दमानींकडे करोडोंची संपत्ती

कोरोनाने D-Mart च्या मालकांना केलं मालमाल....

Aug 19, 2021, 02:54 PM IST

जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक SUV,जाणून घ्या फिचर्स

सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक व्हेईकल कॉन्सेप्ट कार

Apr 1, 2021, 04:21 PM IST

जगभरातील 'या' देशांकडून भारतीय शहीद जवानांप्रती दु:खं व्यक्तं

भारतातर्फे जगभरातील अनेक देशांना वस्तूस्थितीबद्दल अवगत केलं जातंय.

Jun 20, 2020, 08:00 AM IST

महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

ती एका दहा महिन्यांच्या बाळाची आईसुद्धा आहे 

Oct 3, 2019, 12:14 PM IST

दिल्ली | वायुदलाच्या 5 वीरांनी केला भीमपराक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 11:40 PM IST

बिल गेट्स बनू शकतात जगातील पहिले खरबपती

 मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. 

Jan 27, 2017, 02:25 PM IST

जगातला सर्वात धोकादायक पूल

वाहतूक जलद व्हावी आणि कमीत कमी वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचता यावं म्हणून जगभरात त्या हिशोबाने पूल बांधले जातात. अनेक पूल हे जगभरात चर्चेत आहेत. जपानमध्ये देखील असाच एक पूल आहे जो रोलर कोस्टर सारखा दिसतो. यावर गाडी ड्राइव करणे किती कठीण आहे पाहा.

Aug 29, 2016, 12:47 PM IST