पाहा, दहिहंडीचा उत्साह लाईव्ह

पाहा, दहिहंडीचा उत्साह लाईव्ह

मुंबईत आज सर्वत्र दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय, झी २४ तासवर या उत्साहाचं उधाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.

'झी २४ तास' पाहा आता मोबाईलवरही

बातम्या आणि वृत्तविषयक कार्यक्रमांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे पासून 'झी २४ तास' आयपॅड आणि मोबाईलवरही पाहता येणार आहे.