झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा

झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा

मुंबई : झी २४ तासने यंदाही गणेश भक्तांसाठी इको फ्रेंडली स्पर्धा आयोजित केली आहेत. तुमच्या इको फ्रेंडली गणेशाचे फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.

झी २४ तास आणि झी मराठी प्रस्तुत 'चला खेळूया मंगळागौर -जागृतीची'

झी २४ तास आणि झी मराठी प्रस्तुत 'चला खेळूया मंगळागौर -जागृतीची'

सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.

झी २४ तासच्या इम्पॅक्ट : सरकारला फुटला पाझर, दत्तू भोकनळला मदत

झी २४ तासच्या इम्पॅक्ट : सरकारला फुटला पाझर, दत्तू भोकनळला मदत

रोईंग या क्रीडा प्रकारात ऑलिंपिकमध्ये धडक मारणा-या दत्तू भोकनळला  अखेर राज्य सरकारनं मदत केली आहे. 

झी २४ तास संघर्षाला हवी साथ

झी २४ तास संघर्षाला हवी साथ

झी 24 तास ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी बातम्यांबरोबरच सामाजिक भानही जपत आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून गेल्यावर्षीपासून आम्ही दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘संघर्षाला हवी साथ’ हा उपक्रम राबवत आहोत.  हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. 

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'

 झी २४ तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात देऊ केला आहे. यासाठी झी २४ तासने प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे. 

झी २४ तास अनन्य सन्मान २०१५

झी २४ तास अनन्य सन्मान २०१५

 भारत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्र राज्याचे स्थान खूप खास आहे. महाराष्ट्राने समाजाच्या सर्वच क्षेत्रात भरीव काम करणारी व्यक्तीमत्वं देशाला दिली आहेत. राजकारण, संगीत, खेळ, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, उद्योग, समाजसेवा, शेती, पत्रकारिता किंवा वैद्यकशास्त्र अशा सर्वच क्षेत्रांत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्रातील व्यक्तींचे योगदान अनन्यसाधारण आहे. 

'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या

'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत. 

VIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू'

VIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू'

गेल्या काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला आहे.  

शोध 'पॉलिटिकल गुरु'चा... झी २४ तासकडे संपर्क साधा!

शोध 'पॉलिटिकल गुरु'चा... झी २४ तासकडे संपर्क साधा!

ग्रामीण भागात राजकारण घराघरात पोहोचले आहे. अनेक तरुण  या प्रवाहात येत असून आबाल वृद्धही या राजकीय सारीपाटाच्या खेळात बोलघेवडे झालेले आहेत. मात्र, हीच भाषा या लहान मुलाच्या तोंडी दिसली... आणि भले भले अवाक् झाले. 

झी २४ तास आणि DNA यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स

झी २४ तास आणि DNA यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स

झी २४ तास आणि DNA वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स  २०१५ आयोजित केले आहेत.

झी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर

झी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर

झी २४ तासचे नवे मोबाईल अॅप आज लॉन्च करण्यात आले. नव्या आकर्षक आणि युजर फ्रेंडली अशा अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी अपडेट राहू शकणार आहेत. 

VIDEO : पवारांना चुना लावणारा सर्वेश गाडे 'झी २४ तास'वर...

VIDEO : पवारांना चुना लावणारा सर्वेश गाडे 'झी २४ तास'वर...

ब्रिटनस्थित 'एसजीएफएक्स' कंपनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संचालक असल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. या कंपनीचे एक संचालक सर्वेश गाडे यांनी मात्र शरद पवारांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केलाय. इतकंच नाही तर, या प्रकारामागे नेमकं कोण आहे? याचा खुलासा संध्याकाळपर्यंत करणार असल्याचंही त्यानं 'झी २४ तास'ला सांगितलंय.

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'

 झी २४ तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात देऊ केला आहे. यासाठी झी २४ तासने प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे. 

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद!

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद!

दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या 'झी 24 तास'नं सुरु केलेल्या विशेष अभियानाला आता थेट अमेरिकेतून प्रतिसाद मिळालाय.

शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

(जयवंत पाटील, झी 24 तास) मोबाईल फोन हरवल्यानंतर काय होतं?, याचा अनुभव फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतरच येतो. तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

संघर्षाला हवी साथ

संघर्षाला हवी साथ

झी 24 तास ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी बातम्यांबरोबरच सामाजिक भानही जपत आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून गेल्यावर्षीपासून आम्ही दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘संघर्षाला हवी साथ’ हा उपक्रम राबवत आहोत. केवळ गरीब आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाया जाऊ नये आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. यावर्षी आम्ही अशाच २० मुलांसाठी मदतीचं आवाहन सर्व प्रेक्षकांना करीत आहोत. यापैकी काही मुलांना तरी आपण मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आहे. आपल्याला ज्या मुलांना मदत द्यायची आहे अशा मुलांच्या नावे धनादेश द्यावा ही विनंती.

झी २४ तास महाराष्ट्राचं नं. १ न्यूज चॅनल

झी २४ तास महाराष्ट्राचं नं. १ न्यूज चॅनल

महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल असणा-या झी 24 तासनं आता टीआरपीमध्येदेखील गरुडझेप घेतलीय.

अलौकीक कामगिरी कणाऱ्यांना झी २४ तासचा 'अनन्य सन्मान'

अलौकीक कामगिरी कणाऱ्यांना झी २४ तासचा 'अनन्य सन्मान'

सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. 2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.

झी 24 तासचा शानदार 'अनन्य सन्मान'

झी 24 तासचा शानदार 'अनन्य सन्मान'

 सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. आपापल्या क्षेत्रात असीम योगदान देणा-या, मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणा-या ख-याखु-या हिरोंचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा झी 24 तासनं यंदाही कायम ठेवलीय.  2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा आज परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे.

बकोरियांची बदली रद्द... 'झी २४ तास'च्या बातमीची दखल

बकोरियांची बदली रद्द... 'झी २४ तास'च्या बातमीची दखल

ओमप्रकाश बकोरियांची पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली केल्याबाबत 'झी २४ तास'नं दिवसभर पाठपुरावा केल्यानंतर रा्ज्य सरकारला अखेर जाग आलीय. 

झी २४ तासला १० लाख नेटीझन्सची पसंती

झी २४ तासला १० लाख नेटीझन्सची पसंती

 मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तासच्या शिरपेजात नेटीझन्सच्याही पसंतीचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. झी २४ तासला फेसबुकवर १० लाख नेटीझन्सने पसंती दिली आहे.