चार जणांना अटक

मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, चौघांना अटक

 एका उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. 

Jan 10, 2019, 06:24 PM IST

अशोक सावंत हत्या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक

 शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्या प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Jan 11, 2018, 10:49 PM IST

आदर्श घोटाळा : चार जणांना अटक

आदर्श घोटाळाप्रकरणी अध्यक्ष वांछू आणि प्रवर्तक आर. सी. ठाकूर यांच्यासह ४ जणांना सिबीआयने अटक केली आहे. तर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांना अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्यातील ही पहिलीच अटक आहे.

Mar 20, 2012, 11:47 AM IST