निलंबित

Sudhir Tambe : सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.  चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 15, 2023, 06:28 PM IST

निलंबित राज्यसभा खासदारांसाठी पवार मैदानात, अन्नत्याग करण्याचा निर्णय

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज उपोषण करणार

Sep 22, 2020, 01:39 PM IST

विद्यार्थी मारहाण प्रकरणी वस्तीगृह अधीक्षक निलंबित

संचालक अजित पाटील कव्हेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले 

Feb 28, 2020, 07:38 AM IST

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

 चौकशीपर्यंत उमर अकमलला एकाही क्रिकेट स्पर्धेत खेळता येणार नाही 

Feb 20, 2020, 01:40 PM IST

शेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित

सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Jan 22, 2020, 07:40 PM IST

सीएएचं समर्थन केल्याने बसपा आमदाराला मायावतींनी केलं निलंबित

सीएएला समर्थन दिल्याने मायावतींची कारवाई

Dec 29, 2019, 05:37 PM IST

तरुणीचा बसमधला व्हिडिओ व्हायरल, चालक-वाहकावर कारवाई

मोबाईल ऍपवर शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या जनकपुरी भागात बनवण्यात आला होता

Jul 18, 2019, 06:11 PM IST

गैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन

गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती

Jun 7, 2019, 01:01 PM IST

मी अंधारात लढतोय, मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

२५ एप्रिल रोजी केंद्रीय प्रशासकीय लवादानं (CAT) मोहम्मद मोहसीन यांच्या निलंबनाला स्थगिती दिलीय

Apr 27, 2019, 01:34 PM IST
Nagpur Six Police Officer Suspended PT1M49S

नागपूर | पोलीस दलातील 6 जणं निलंबित

नागपूर | पोलीस दलातील 6 जणं निलंबित
Nagpur Six Police Officer Suspended

Feb 6, 2019, 09:10 AM IST

ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह : परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होणार

रात्री पार्टीत दारु प्यायल्यावर गाडी चालवून स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका...

Dec 31, 2018, 03:44 PM IST

VIDEO : वानरानं बस चालवली, सगळ्यांनी पाहिली

हे प्रकरण १ ऑक्टोबरचं आहे

Oct 6, 2018, 01:28 PM IST

शाळेतील पोल डान्स प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित

शिक्षक दिनाच्या दिवशी घडला हा प्रकार 

Sep 5, 2018, 11:06 AM IST

VIRAL VIDEO : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या हाती स्कूटरची कमान, परवाना निलंबित

या स्कूटरवरून फ्रान्सीससोबत त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली प्रवास करत होत्या

Jul 31, 2018, 02:05 PM IST

तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईतील हा सर्वात मोठा दणका असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 20, 2018, 08:54 PM IST