बाळासाहेब ठाकरेंची लीलावतीत उद्धवनी घेतली भेट

बाळासाहेबांची लीलावतीत उद्धवनी घेतली भेट

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. कालही उद्धव यांनी लीलावतीत जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

Jul 30, 2012, 08:35 PM IST