बेस्ट बस

'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी

Atal Setu News : मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अटल सेतू अर्थात शहरातील नव्या सागरी सेतूवरून प्रवास करण्याचं आणखी एक माध्यम तुमच्या सेवेत येणार आहे. 

Feb 14, 2024, 08:09 AM IST

Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले. 

Feb 9, 2024, 09:42 AM IST

ये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग

Mumbai News : मुंबईमध्ये सध्या चर्चेत असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू. काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलेल्या या सागरी सेतूसंदर्भातली ही मोठी बातमी. 

 

Feb 8, 2024, 07:45 AM IST

मुंबईचे दर्शन घडवणारी बस कायमची हद्दपार होणार; 'या' तारखेला असेल शेवटची सफारी

Mumbai Darshan Bus: मुंबईची सफर घडवणारी बेस्टची ओपन डबल डेकर बस कायमची हद्दपार होणार आहे. बेस्टने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Sep 7, 2023, 10:13 AM IST

मुंबईकरांचा खोळंबा करणारी बातमी; 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, 704 बस आगारातच

Mumbai Best Strike : तुमचाआमचा प्रवास सुकर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर का आली संप करण्याची वेळ? पाहा... 

 

Aug 7, 2023, 07:28 AM IST

BEST च्या कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका मुंबईकरांना; काय आहेत त्यांच्या मागण्या?

BEST Strike Mumbai : मुंबईकरांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या बेस्ट बस सेवेचा खोळंबा झाल्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

 

Aug 4, 2023, 07:01 AM IST

AC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ

AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.    

Feb 21, 2023, 09:32 AM IST

BEST झालं! मुंबईची BEST होणार हायटेक, प्रवास होणार अधिक सुकर, कसा तो पाहा

बेस्ट बससाठी रांगेत उभं रहायचं, तासनतास वाट पाहायचं टेन्शन आता संपलं

Dec 21, 2021, 05:53 PM IST

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक बसेसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकर्पण

बेस्टच्या (Mumbai Best Bus) प्रदूषणविरहीत २६ इलेक्ट्रिक बस (Electric Buses of BEST) आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.   

Dec 4, 2020, 02:51 PM IST

मुंबईकरांसाठी चांगली बातमी, बेस्ट बस पूर्ण क्षमतेने धावणार

 अनलॉक सुरु झाल्यानंतर बेस्टला ५० टक्के वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. आता बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी दिली आहे. 

Oct 23, 2020, 08:38 PM IST

बेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. 

May 23, 2020, 11:57 AM IST

सोमवारपासून बेस्ट बससेवा बंद होण्याची चिन्हं

वाढता धोका पाहता मोठा निर्णय  

May 14, 2020, 06:43 PM IST

गरज नसतानाही बेस्टच्या २ हजार बसेस रस्त्यावर?

एकूण सव्वा तीन हजार बसपैकी २ हजार बस रस्त्यावर उतरल्या असल्याची माहित आहे.

Mar 23, 2020, 01:44 PM IST

लाल परी दूरच बरी! प्रवाशांची एसटी, बेस्ट बसकडे पाठ

खासगी वाहनांचीही संख्या घटली

Mar 17, 2020, 11:03 AM IST

बेस्टच्या या २ बस कंडक्टरशिवाय धावणार

मुंबईमध्ये चालणारी बेस्ट बस दोन रूटवर कंडक्टरशिवाय धावणार आहेत. ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Oct 30, 2019, 07:27 PM IST