भारता

कोरोना संकटात भारताला 'हा' देश करणार मदत, लस निर्मितीला येणार वेग !

 पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार

Apr 26, 2021, 11:04 AM IST

कोरोनामुळे भारतासाठी धोक्याची घंटा, अहवालात आले पुढे

कोरोना विरोधात भारतात लढाई सुरु आहे.

Mar 27, 2020, 01:06 PM IST

धोनी-कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचा पराभव

न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव केला आहे.

Jan 31, 2019, 11:18 AM IST

भारतानंतर या देशाने केली नोटबंदीची घोषणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि देशासह अनेक देशांना या निर्णयाचा धक्का बसला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देखील देशातील मोठी नोट म्हणजेच 100 बोलिवरच्या नोटेवर बंदी आणली आहे. 

Dec 12, 2016, 01:40 PM IST

पाकिस्तानची भारतावर चीनी कॅमेऱ्यातून नजर

एकीकडे भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र राजस्थानला जोडलेल्या भारतीय सिमेवर पाकिस्तानने चीनी कॅमरे लावून हेरगिरी करत आहेत.

Jul 11, 2015, 06:07 PM IST

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

Feb 21, 2012, 05:11 PM IST