लीलावती

छगन भुजबळांवर लीलावती रुग्णालयात एन्जिओग्राफी

लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या छगन भुजबळ यांची एन्जिओग्राफी करण्यात आली आहे.

May 22, 2018, 10:07 PM IST

पर्रिकर गोव्यात परतले, आज अर्थसंकल्प सादर करणार

मनोहर पर्रिकर यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते गोवा राज्याच्या अर्थसंकल्पात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Feb 22, 2018, 02:46 PM IST

बाळासाहेबांची लीलावतीत उद्धवनी घेतली भेट

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. कालही उद्धव यांनी लीलावतीत जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

Jul 30, 2012, 08:35 PM IST

उद्धव ठाकरेंनी घेतली वडिलांची भेट

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांनी बाळासाहेबांची विचारपूस केली.

Jul 28, 2012, 03:13 PM IST