संपादक

Mumbai Rashmi Thackeray Samna News Paper PT53S

मुंबई | 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे

मुंबई | 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे

Mar 1, 2020, 03:00 PM IST

मिसेस मुख्यमंत्र्यांकडे 'सामना'च संपादकपद

रश्मी ठाकरेंच्या हाती धुरा 

Mar 1, 2020, 11:01 AM IST

उद्धव ठाकरेंचा 'सामना'च्या संपादकपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरेंचं नाव आता सामनाच्या संपादकपदी नसणार....

Nov 28, 2019, 04:47 PM IST

श्रीनगर | रायझिंग काश्मीरच्या संपादकाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 03:19 PM IST

'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या

काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.

Jun 14, 2018, 09:31 PM IST

श्रीनगर | 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 09:19 PM IST

#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.

Mar 30, 2018, 12:13 PM IST

'फेक न्यूज' प्रकरणी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या संपादकाला अटक

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याला अटक करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय.  

Mar 30, 2018, 11:31 AM IST

१९ व्या ग्रंथ महोत्सवाचं उदघाटन संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते

सातारा येथील १९ व्या ग्रंथ महोत्सवाचं उदघाटन झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते संपन्न झालं.

Jan 5, 2018, 08:12 PM IST

१९ व्या ग्रंथ महोत्सवाचं उदघाटन संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 08:10 PM IST

'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'

लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय. 

Feb 11, 2016, 05:14 PM IST

मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'

मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'

Feb 18, 2015, 08:51 AM IST

मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच एक वृत्तपत्र प्रकाशित करण्याच्या विचारात असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे राज ठाकरे हे यापुढे आपल्याला संपादकाच्या भूमिकेतही दिसून येणार आहेत.

Feb 17, 2015, 11:50 PM IST