• MADHYA PRADESH

  BJP

  106BJP

  CONG

  115CONG

  BSP

  2BSP

  OTH

  7OTH

 • RAJASTHAN

  BJP

  73BJP

  CONG

  100CONG

  BSP

  6BSP

  OTH

  20OTH

 • CHHATTISGARH

  BJP

  18BJP

  CONG

  64CONG

  JCC+

  8JCC+

  OTH

  0OTH

 • TELANGANA

  TRS

  87TRS

  CONG+

  22CONG+

  BJP

  1BJP

  OTH

  9OTH

 • MIZORAM

  BJP

  1BJP

  CONG

  5CONG

  MNF

  26MNF

  OTH

  8OTH

आता फ्लिपकार्ट घेऊन येत आहे हा स्मार्टफोन

प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुद्धा आता स्मार्टफोन विश्वात एन्ट्री घेणार आहे. कंपनीच्या पेजवर Billion Capture+ नावाच्या स्मार्टफोनला लिस्ट करण्यात आलं आहे येत्या १५ नोव्हेंबरला या स्मार्टफोनवरून पडदा उठणार आहे. 

Updated: Nov 10, 2017, 01:05 PM IST
आता फ्लिपकार्ट घेऊन येत आहे हा स्मार्टफोन

मुंबई : प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुद्धा आता स्मार्टफोन विश्वात एन्ट्री घेणार आहे. कंपनीच्या पेजवर Billion Capture+ नावाच्या स्मार्टफोनला लिस्ट करण्यात आलं आहे येत्या १५ नोव्हेंबरला या स्मार्टफोनवरून पडदा उठणार आहे. 

 फ्लिपकार्टवर लावण्यात आलेल्या बॅनरवर या फोनबाबत थोडी माहिती देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल कॅमेरासोबत बोके मोड, सुपर नाईट मोड आणि डेप्थ ऑफ फिल्ड इफेक्ट देण्यात आलंय. यात फुल एचडी डिस्प्ले असेल आणि एक सुपीरिअर प्रोसेसर तसेच लॉंग बॅकअप असलेली बॅटरी दिली आहे. 

या फोनसोबत अनलिमिटेद क्लाउड स्टोरेज दिलं जाणार आहे. हा फोन स्टॉक अ‍ॅन्ड्रॉईड ७.१ नूगावर रन होणार आहे. कंपनीने दावा केलाय की, ते या फोनसाठी १२५ शहरांमध्ये १३० सर्व्हिस सेंटर उघडणार आहेत. तसेच काही लॉन्च ऑफरही देणार आहेत. 

फ्लिपकार्ड आणि अ‍ॅमेझॉनच्या सेल्सचा मोठा भाग स्मार्टफोनमधून येतो. त्यामुळे फ्लिपकार्टचं स्वत: या डोमेनमध्ये उतरणं सर्वांनाच धक्का देणारं आहे. ही पहिलीच वेळ नाहीये की, फ्लिपकार्ट आपलं हार्डवेअर डिव्हाईस उतरवला. कंपनीने याआधी डिजिफ्लिप प्रो सीरिजचे टॅबलेटही लॉन्च केले होते.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close