४ मित्रांनी सुरू केलेल्या ऑनलाईन बिझनेसची कमाई, १ वर्षात २५ कोटीपेक्षा जास्त

हायपरएक्सचेंज कंपनी आयफोन १० सारखे हायएंड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी देते.

Updated: Jul 23, 2018, 08:55 PM IST
४ मित्रांनी सुरू केलेल्या ऑनलाईन बिझनेसची कमाई, १ वर्षात २५ कोटीपेक्षा जास्त title=

मुंबई : हायपरएक्सचेंज कंपनी आयफोन १० सारखे हायएंड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी देते. ही कंपनी सेकंड हॅण्ड फोन दुरूस्त केल्यानंतर स्वस्तात तुम्हाला विकते. अशा या मोबाईल फोनचा बाजार दरवर्षी ४०० टक्क्यांनी वाढतोय. याच संधीचा फायदा घेऊन ४ मित्रांनी या कंपनीची सुरूवात २०१६ मध्ये केली. या कंपनीचं इनकम २ वर्षात २५ करोड रूपयांवर जाऊन पोहोचलं

हायपर एक्सचेंजची सुरूवात

कोलकात्यात हायपर एक्सचेंज एक ओ २ आणि ऑनलाईन-टू-ऑफलाईन मार्केटप्लेस आहे. येथून तुम्ही रीफर्बिश्ड गॅझेट्स वारंटीसह तसेच इन्शुरन्सने खरेदी करू शकतात. सत्निक रॉय, दीपांजन पुरकायस्थ, आशीष चक्रवर्ती आणि द्विजो चटर्जी या ४ मित्रांनी मिळून २०१६ मध्ये ही कंपनी सुरू केली.

हायपरएक्सचेंज की शुरुआत- कोलकाता स्थित हायपरएक्सचेंज एक ओ2ओ यानी ऑनलाइन-टू-ऑफलाइन मार्केटप्लेस है. यहां से आप रीफर्बिश्ड गैजेट्स वारंटी या इंश्योरेंस के साथ खरीद सकते हैं. सत्निक रॉय, दीपांजन पुरकायस्थ, आशीष चक्रवर्ती और द्विजो चटर्जी ने मिलकर 2016 में कंपनी की नींव रखी.

टेलिकॉम सेक्टरमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे डेटा स्वस्त होत आहे, पण वेगाने समाजातील प्रत्येक माणसाकडे स्मार्टफोन वापरण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. हायपरएक्स्चेंज प्री-ओन्ड फोनची प्रीमियम कॅटेगरीची डील होते. फोनने सुरू झालेला हा कारभार हळू हळू टॅब, लॅपटॉप सारख्या वस्तू देखील ही गॅझेटस कंपनी जोडत आहे.

या मॉडेलवर केलेलं काम रिसेल-मार्केटमध्ये करणं एवढं सोप नाहीय. विशेष म्हणजे ग्राहकांचा विश्वास जिंकणे त्यापेक्षाही जास्त मोठं आवाहन आहे. एकाकडून खरेदी केलेला फोन दुसऱ्याला विकताना अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कंपनी व्हॅल्यू एड करताना सोबत प्रॉडक्ट वारंटीवर देखील भर दिला जातो. या शिवाय ईबे आणइ अमेझॉनवर देखील ते फोनची रिटेलिंग करतात. लहान शहरांमध्ये पोहोचण्यासाठी ते ऑनलाईनचा आधार घेतात.