'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत

इनफोकस स्मार्टफोनने गुरूवारी भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन इनफोकस 'व्हिजन ३ प्रो' लॉन्च केला. InFocus Vision 3 PRO मध्ये फुल स्क्रीन, ड्युअरल कॅमेरा आणि फेस अनलॉक सारखे फिचर्स दिले आहेत. याची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. हा फोन काळा आणि सोनेरी रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन

Updated: Apr 20, 2018, 04:22 PM IST
'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत title=
नवी दिल्ली : इनफोकस स्मार्टफोनने गुरूवारी भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन इनफोकस 'व्हिजन ३ प्रो' लॉन्च केला. InFocus Vision 3 PRO मध्ये फुल स्क्रीन, ड्युअरल कॅमेरा आणि फेस अनलॉक सारखे फिचर्स दिले आहेत. याची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. हा फोन काळा आणि सोनेरी रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन
अमेझॉन इंडियावर गुरूवारपासून उपलब्ध होणार आहे. 

मोबाईलचा कॅमेरा 

‘Dualfie’ नावाचा ३ प्रोचा स्पेशल कॅमेरा 
१२० डिग्री वाइड अॅंगल कॅमेरा 
पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सल प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा ड्युयल कॅमेरा सेटअर 
बोकेह इफेक्ट आणि ब्यूटी मोड 
सेल्फी शौकीनांसाठी १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा 

इतर फिचर्स 

५.७ इंच (७२० x १४४० ) एचडी + डिस्प्ले 
स्क्रिन सुरक्षेसाठी २.५ डी कवर्ड ग्लास 
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ड मेमरी स्टोरेज 
१२८ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढणारी मेमरी 
ऑक्टो कोर मीडियाटेक एमटी ६७५० प्रोसेसर आणि ग्राफिक्स माली ट ८६० जीपीयू 
हायब्रिड ड्यूयल सिम सपोर्ट 

तुमच्या आवडीचे फिचर्स

फिंगरप्रिंट सेंसर
फेस आयडी अनलॉक फिचर , ०.५ सेकंदात अनलॉक होणारा
 ४ जी वीओएलटीई, वायफाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ४.०, जीपीएस, यूएसबी ओटीजी 
४००० एमएएच की बैटरी, २२ दिवसांचा स्टॅंडबाय टाइम
एम्बियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर और एक्सीलेरोमीटर सेंसर