'वनप्लस ५' स्मार्टफोन उद्या लॉन्च होणार

गेल्या काही दिवसांपासून भारतात वनप्लस कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची चर्चा केली जात होती. अखेर वनप्लस कंपनी उद्या भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन 'वनप्लस ५' लॉन्च करणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत ३१,९९० रुपये इतकी असेल.

Updated: Jun 21, 2017, 06:52 PM IST
'वनप्लस ५' स्मार्टफोन उद्या लॉन्च होणार title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात वनप्लस कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची चर्चा केली जात होती. अखेर वनप्लस कंपनी उद्या भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन 'वनप्लस ५' लॉन्च करणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत ३१,९९० रुपये इतकी असेल.

काय आहेत 'वनप्लस ५'चे फिचर्स?

५.५ इंचाचा फुल एचडी ऑप्टिक एमोलेड डिस्प्ले ( १०८० x १९२० पिक्सेल )
२.५डी गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन
अॅंड्रॉईड ७.१.१ नॉगट
ड्युल नॅनो सिमकार्ड सपोर्ट
४जी एलटीई
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर
२ व्हेरिअंट ( ६जीबी आणि ८जीबी रॅम )
१६ आणि २० मेगापिक्सेल ड्युल रेयर कॅमेरा सेटअप
१६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
६५ आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी
२ कलर व्हेरिअंट
३३०० एमएएच नॉन-रिमुव्हेबल बॅटरी