चूक झाली तर घाबरून जाऊ नका

संदीप माहेश्वरी यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. संदीप माहेश्वरी यांचे व्हिडीओ युवकांसाठी प्रेरणादायी मानले जातात.

Updated: Jul 17, 2017, 06:30 PM IST

मुंबई : संदीप माहेश्वरी यांचे अनेक व्हिडीओ यूट्यूबवर लोकप्रिय झाले आहेत, तुम्ही निराश होण्याआधी हा व्हिडीओ नक्की ऐका, तुम्ही एखादी चूक केल्यानंतर, तुम्हाला अनेक जण याविषयी बोलतात, पण एखादी चूक झाल्यानंतर काय केलं पाहिजे याविषयी संदीप माहेश्वरी यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. संदीप माहेश्वरी यांचे व्हिडीओ युवकांसाठी प्रेरणादायी मानले जातात.