पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर'

पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर'

बीएमडब्ल्यू मोटर्राडनं शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर लॉन्च केलीय. यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं... 

आयडिया देणार १० जीबी ४ जी डाटा मोफत

आयडिया देणार १० जीबी ४ जी डाटा मोफत

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट डेटाच्या स्पर्धेत आता आयडियानेही उडी घेतली आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आयडियाने मुंबई क्षेत्रात आपली ४ जी सेवा सुरु केली आहे. आपल्या ग्राहकांना आयडिया १० जीबी ४ जी डाटा मोफत देणार आहे. ही ऑफर नव्या ग्राहकांसाठी पहिल्या तीन महिन्यांसाठी असणार आहे.

१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा

१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

व्हायरल व्हिडिओ : कुत्र्याची LIVE कार्यक्रमात एन्ट्री

व्हायरल व्हिडिओ : कुत्र्याची LIVE कार्यक्रमात एन्ट्री

न्यूजरुममध्ये लाईव्ह कार्यक्रमात अनेकदा गंमतीदार गोष्टी घडत असतात. मात्र, परिस्थिती कशी हाताळायची हे अँकरला समजलं नाही, तर मात्र प्रेक्षकांना भलत्याच गोष्टी पाहाव्या लागतात.

जिओ 4G चे नवीन १३ धमाकेदार प्लान

जिओ 4G चे नवीन १३ धमाकेदार प्लान

जिओने आता 4G वापरणाऱ्यांसाठी एक नाही दोन नाही तब्बल १३ नवीन प्लॅन आणले आहेत.

भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. 

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतेय ही लिंक...चुकूनही क्लिक करु नका...

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतेय ही लिंक...चुकूनही क्लिक करु नका...

पॉप्युलर मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर सध्या एक लिंक व्हायरल होतेय. या लिंकवर व्हॉट्सअॅप आता मल्टिकलरमध्ये असल्याचा दावा करण्यात आला. 

मोहनभाई पुडलावाल्याचा पुडला लयी भारी

मोहनभाई पुडलावाल्याचा पुडला लयी भारी

पुडलाची टेस्टही अनोखी आहे, या सोबत मिळणाऱ्या गोड़, तिखट आणि नारळाच्या चटणीची लज्जतही न्यारीच आहे.

नोकिया 3310 भारतात लॉन्च, काय आहे याची किंमत, पाहा याचे फीचर्स

नोकिया 3310 भारतात लॉन्च, काय आहे याची किंमत, पाहा याचे फीचर्स

मोबाईल फोन नोकिया 3310 पुन्हा एकदा बाजारात आला आहे. भारतात हा फोन लॉन्च होत आहे. काही वर्षांपूर्वी नोकियाने 3310 हे मॉडेल बंद केले होते. पुन्हा एकता हे मॉडेल लॉन्च केले आहे. नोकिया बॅंडचे लायन्सेंस वापरणारी एचएमडी ग्लोबलने हा फोन भारतात लॉन्च केला आहे.

या डोसावाल्याकडे कधीतरी आयकर विभागाने धाड टाकली होती...

या डोसावाल्याकडे कधीतरी आयकर विभागाने धाड टाकली होती...

घाटकोपरमधील विजय रेड्डी यांचा जिन्नी डोसा अतिशय प्रसिद्ध आहे. साई स्वाद डोसा या नावाने ७३ वर्षीय विजय रेड्डी यांचा डोसा स्टॉल आहे.

राज्यातील बहुतांश एटीएम आज बंद राहतील

राज्यातील बहुतांश एटीएम आज बंद राहतील

एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना, रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना दिल्या आहेत. 

प्यूअर मिल्क सेंटरचा चीझ बर्स्ट डोसा

प्यूअर मिल्क सेंटरचा चीझ बर्स्ट डोसा

 घाटकोपरच्या खाऊ गल्लीत तुम्हाला अनेक पदार्थ दिसतील पण कुठल्या ठिकाणी जाऊन कुठला पदार्थ खाल्ला पाहिजे.

यू ट्यूब सब्स्क्राईब करणे म्हणजे काय रे भाऊ?

यू ट्यूब सब्स्क्राईब करणे म्हणजे काय रे भाऊ?

 यू ट्यूब सब्स्क्राईब म्हणजे काय असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक वेळा विचारण्यात येतो. पहिल्यांदा आपण जाणून घेऊ या की, यू ट्यूबवर विविध विषयांवर चॅनेल्स असतात.

आता इमोजी बनणार तुमचा पासवर्ड

आता इमोजी बनणार तुमचा पासवर्ड

आपला मोबाईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधतात. तुम्हीही न्युमरिक लॉक, पॅटर्न लॉक, फिंगरप्रिंट, वॉईस तसेच आयस्कॅनर यासारखे अनेक अॅप्स वापरले असतील. मात्र आता एक असे अॅप आलेय ज्यामुळे तुम्ही इमोजीपासून तुमचा पासवर्ड बनवू शकणार आहात.

ट्वीटरवर आज #सालादानवे हॅशटॅग मोहिम

ट्वीटरवर आज #सालादानवे हॅशटॅग मोहिम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहरात कामाला आलेली शेतकऱ्यांची मुलं एकवटली आहेत.

खाऊ गल्लीतला मसाला पापड

खाऊ गल्लीतला मसाला पापड

मसाला पापड त्यातील एक, तुम्हाला मसाला पापड हा साधा वाटत असेल, पण त्याची टेस्ट काही न्यारी आहे. 

आता आयफोन 5 एस असेल तुमच्या खिशात, किंमत फक्त ...

आता आयफोन 5 एस असेल तुमच्या खिशात, किंमत फक्त ...

भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी दिग्गज मोबाईल कंपनी अॅपल नवा धमाका करणार आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल त्यांना कमी किमतीत आयफोन 5 एस मिळणार आहे, कारण अॅपलने किमतीत मोठी घट केलेय.

व्हॉट्सअपविषयी अतिशय धक्कादायक माहिती

व्हॉट्सअपविषयी अतिशय धक्कादायक माहिती

व्हॉट्सअपवर भारतीय दिवसाला ५ कोटी मिनिटं फुकटं घालवत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे.

केप्सा म्हणजे काय रे भाऊ?

केप्सा म्हणजे काय रे भाऊ?

केप्सा हा शब्द पहिल्यांदा जेव्हा कानावर पडतो, तेव्हा अनेक जणांचा प्रश्न असतो, केप्सा म्हणजे काय?, तर.

अॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप

अॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप

दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून, या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे. 

जेवणासाठी सर्वोत्तम 'रस्सा मराठीचा ठसा'

जेवणासाठी सर्वोत्तम 'रस्सा मराठीचा ठसा'

रस्सा शिवाय मराठी माणसाचं जेवण पूर्ण होत नाही, शिवडीत असंच एक हॉटेल आहे या हॉटेलचं नाव आहे.