२८ दिन वैधतेसोबत जीओचा सर्वात स्वस्त प्लान

२८ दिन वैधतेसोबत जीओचा सर्वात स्वस्त प्लान

Jio ने ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर इंटरनेटची स्पर्धा वाढीला लागली. अनेक कंपन्यांनी ४ जी सेवेला प्राधान्य देत आकर्षित योजना जाहीर केल्यात. जीओने पहिले सहा महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा देताना व्हाईस कॉल सेवाही दिली. आता तर जीओने सर्वात स्वस्त योजना आणली आहे. तीही २८ दिवसांसाठी.

जेवणासाठी सर्वोत्तम 'रस्सा मराठीचा ठसा'

जेवणासाठी सर्वोत्तम 'रस्सा मराठीचा ठसा'

रस्सा शिवाय मराठी माणसाचं जेवण पूर्ण होत नाही, शिवडीत असंच एक हॉटेल आहे या हॉटेलचं नाव आहे.

नागौरी चहा म्हणजे काय रे भाऊ?

नागौरी चहा म्हणजे काय रे भाऊ?

राजस्थानातील नागौर शहरातून आलेले नागौरी आहेत, नागौरींनी मुंबईत अनेक ठिकाणी डेअरीज सुरू केल्या.

व्हिडिओ : शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कॉमेडियन सौरव अडकला वादात

व्हिडिओ : शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कॉमेडियन सौरव अडकला वादात

स्टॅन्डअप कॉमेडियन सौरव घोष त्याच्या एका व्हिडिओमुळे वादात अडकलाय.   

आयडियाची नवी ऑफर, दिवसाला १.५ जीबी ४जी डेटा

आयडियाची नवी ऑफर, दिवसाला १.५ जीबी ४जी डेटा

रिलायन्स जिओच्या फ्री आणि स्वस्त ऑफर्समुळे आता आयडियानेही आपल्या ग्राहकांना स्वस्त ऑफर्स आणल्यात.

ओपोचा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

ओपोचा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

Oppo F3 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने याची किंमत 19990 रुपये ठेवली आहे. याची विक्री १३ मे पासून सुरु होणार आहे. या नव्या स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिवली खरेदी करु शकता. ग्राहक यासाठी ऑफलाइन पद्धतीने Oppo च्या स्टोर्सवर प्री ऑर्डर करु शकता.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा मोह भारतीयांना आवरेना

गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा मोह भारतीयांना आवरेना

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं जवळपास ९४ टक्के भारतीयांना धोकादायक आहे असं वाटतं... असं असलं तरी यातल्या जवळपास ४७ टक्के लोक स्वत: गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिलीय. 

SRT स्मार्टफोन लॉन्च, सचिनच्या सहीचा हा फोन 13 हजाराला

SRT स्मार्टफोन लॉन्च, सचिनच्या सहीचा हा फोन 13 हजाराला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या नावाने भारतात आज नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे. `स्मार्टोन’  या कंपनीने हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 

अवघ्या १५०० रुपयांत ४जी स्मार्टफोन

अवघ्या १५०० रुपयांत ४जी स्मार्टफोन

तुम्हाला ४ जी स्मार्टफोन विकत घ्यायचाय. मात्र तुमच्या बजेटमध्ये बसत नाहीये. तर आता नो टेन्शन. तुमच्या खिशाला परवडणारा ४जी स्मार्टफोन लवकरच येणार आहे. 

१४८ रुपयांत ७० जीबी इंटनेट डेटा

१४८ रुपयांत ७० जीबी इंटनेट डेटा

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स नवा प्लान लाँच करण्याच्या तयारीत आहे. वेबसाईट टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी १४८ रुपयांच्या रिचार्जवर तब्बल ७० जीबी डेटा देणार आहे. याची व्हॅलिडीटी ७० दिवस असणार आहे.

'ती' एकट्यानंच निघालीय जग पादाक्रांत करायला!

'ती' एकट्यानंच निघालीय जग पादाक्रांत करायला!

मुलगी असो नाही तर मोठी बाई... तिनं 'सातच्या आत घरात' आलं पाहिजे, ही आपली कथित संस्कृती... पण एक भटकी एकटीच जगभ्रमंतीला निघालीय... आत्तापर्यंत तिनं 20 हून अधिक देश पालथे घातलेत.

हे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर

हे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत.

लोकप्रिय गोल्डन स्टार थाळी

लोकप्रिय गोल्डन स्टार थाळी

गिरगावात गुजराथी व्हेज थाळी व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. काही मराठी मंडळी देखील या थाळीवर सेलिब्रेशनच्या निमित्ताने ताव मारत असते.

शिवडीतलं मल्हार व्हेज रेस्टॉरंट

शिवडीतलं मल्हार व्हेज रेस्टॉरंट

मल्हार व्हेज रेस्टॉरंट शिवडीत आहे, येथे नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन व्हेज पदार्थ मिळतात.

आता लाँच नाही होणार श्योमी एमआय ६ प्लस स्मार्टफोन

आता लाँच नाही होणार श्योमी एमआय ६ प्लस स्मार्टफोन

स्मार्टफोनचे चाहते श्योमीच्या पॉवरफुल एमआय ६ प्लसची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी बॅड न्यूज आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी हा स्मार्टफोन लाँच करणार नसल्याचे समजतेय.

दयाराम ५६ भोग नमकीन

दयाराम ५६ भोग नमकीन

दक्षिण मुंबईत नमकीन प्रसिद्ध आहे, भेळी प्रमाणे यात खूप प्रकारचे पदार्थ मिक्स केले जातात, याला ५६ भोग असंही म्हणतात.

गिरगावची आणखी एक पावभाजी

गिरगावची आणखी एक पावभाजी

मुंबईत वडापाव आणि मिसळीनंतर पावभाजी देखील तेवढीच लोकप्रिय आहे, गिरगावमधील मनोहर पावभाजीही अनेकांना आवडते.

मुघलाई फूडसाठी प्रसिद्ध परशियन दरबार

मुघलाई फूडसाठी प्रसिद्ध परशियन दरबार

ज्यांना मुघलाई फूड खायची आवड असेल, अशांसाठी परशियन दरबार हा एक चांगला पर्याय आहे.

नव्वदच्या घडामोडींवर आधारीत 'व्हेज नाईंटी'

नव्वदच्या घडामोडींवर आधारीत 'व्हेज नाईंटी'

 येथे गेल्यावर तुम्हाला ९० च्या दशकात आल्यासारखं वाटेल, ड़ोळ्यासमोरून सर्व नव्वदच्या दशकातील सर्व घडामोडी जातात. 

व्होडाफोन ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार

व्होडाफोन ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार

4G इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे.

सात रस्त्याला असलेलं सर्वात लाजवाब श्रीराम हॉटेल

सात रस्त्याला असलेलं सर्वात लाजवाब श्रीराम हॉटेल

या चौकात श्रीराम नावाचं व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलात तुम्हाला मिळणारे सर्वच्या सर्व पदार्थ लाजवाब आहेत.