Technology News

रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन

रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन

रिलायन्स इंडस्ट्रीजच आज मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलीय. यावेळी RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त फोरजी फोन लॉन्च केलाय. 

एअरटेलची मान्सून ऑफर, ३० जीबी डेटा मोफत

एअरटेलची मान्सून ऑफर, ३० जीबी डेटा मोफत

देशातील मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी मान्सून ऑफर लाँच केलीये. या ऑफरनुसार कंपनी एक जुलैपासून पुढील तीन महिने ३० जीबी डेटा मोफत देणार आहे. 

होंडा कंपनीने लॉन्च केली 'क्लिक स्कूटर'

होंडा कंपनीने लॉन्च केली 'क्लिक स्कूटर'

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात ११० सीसीची क्लिक स्कूटर लॉन्च केली आहे. ह्या स्कूटरची किंमत ४२,४९९ रुपये इतकी आहे.

जीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त

जीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त

देशातीस युवकांमध्ये लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्‍सच्या किंमतींमध्ये घट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटलं की,  GST मुळे भारतातील बिझनेस बदलणार आहे. यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.

 व्होडाफोन देतोय फ्री ४जी डेटा, तसेच ३जीच्या बदल्यात ४ जी सिम...

व्होडाफोन देतोय फ्री ४जी डेटा, तसेच ३जीच्या बदल्यात ४ जी सिम...

 भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने मेरू, ईझी आणि मेगा कॅब्ससोबत भागिदारी केली आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या अनेक संभाव्य करीत आहेत. 

तुमच्या फेसबुक पेजची कोण करतंय गुप्तहेरी? असं शोधून काढा...

तुमच्या फेसबुक पेजची कोण करतंय गुप्तहेरी? असं शोधून काढा...

सोशल वेबसाईट फेसबुक सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलाय. पण, या फेसबुक पेजवर कुणाची नजर आहे का? 

स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही आहे सुवर्ण संधी

स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही आहे सुवर्ण संधी

जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

हाईकने लॉन्च केले नवीन फिचर

हाईकने लॉन्च केले नवीन फिचर

मेसेजिंग अॅप हाईकने आपल्या यूजर्ससाठी वॉलेट हे नवीन फिचर अॅड केले आहे. हे फिचर जोडून हाईकने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅपलाही मात दिली आहे. व्हॉट्सअॅप सध्या वॉलेट फिचर अॅड करण्यासाठी काम करत आहे.

'वनप्लस ५' स्मार्टफोन उद्या लॉन्च होणार

'वनप्लस ५' स्मार्टफोन उद्या लॉन्च होणार

गेल्या काही दिवसांपासून भारतात वनप्लस कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची चर्चा केली जात होती. अखेर वनप्लस कंपनी उद्या भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन 'वनप्लस ५' लॉन्च करणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत ३१,९९० रुपये इतकी असेल.

VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...

VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...

आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात... मग तो माणूस असो किंवा प्राणी...

Reliance Jio च्या ९० टक्के ग्राहकांनी घेतली प्राइम मेंबरशीप, रिपोर्टचा दावा

Reliance Jio च्या ९० टक्के ग्राहकांनी घेतली प्राइम मेंबरशीप, रिपोर्टचा दावा

 रिलायन्स जिओच्या नावावर आणखी एक विक्रम जोडला गेला आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिलेल्या रिपोटनुसार हा विक्रम जिओच्या नावावर जोडला गेला आहे. 

केवळ ६ रुपयांत अनलिमिटेड थ्रीजी-फोरजी डाटा!

केवळ ६ रुपयांत अनलिमिटेड थ्रीजी-फोरजी डाटा!

रिलायन्स जिओमुळे मोबाईल कंपन्यांची उडालेली धांदल अजूनही कमी झालेली नाही. ग्राहक टिकवण्यासाठी या कंपन्या खूप दबावाखाली आहेत. त्यासाठी या कंपन्या नेहमी नव्या नव्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतायत. 

मोटोरोलाने भारतात लॉन्च केला मोटो सी-प्लस

मोटोरोलाने भारतात लॉन्च केला मोटो सी-प्लस

मोटोरोलाने आज भारतात मोटो सी-प्लस लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पॉकेट फ्रेंडली किंमतीमध्ये लॉन्च केला आहे.

Airtelचा  जिओवर आरोप, बाजार खराब केला...

Airtelचा जिओवर आरोप, बाजार खराब केला...

 देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी भारती एअरटेलने बाजारात नव्याने आलेल्या जिओवर गंभीर आरोप केले आहे. जिओने आपल्या धोरणांमुळे बाजाार खराब केला आहे. आता इंटरकनेक्शन शुल्क वाढविला पाहिजे,  तसेच ग्राहकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रोत्साहन योजनेची सूट दिली पाहिजे. 

एचटीसीने भारतात लॉन्च केला 'यू११' स्मार्टफोन

एचटीसीने भारतात लॉन्च केला 'यू११' स्मार्टफोन

गेल्या काही दिवसांपासून भारतात एचटीसीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची चर्चा केली जात होती. अखेर एचटीसीने भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन 'यू११' लॉन्च केलाय. या नव्या स्मार्टफोनची किंमत ५१,९९० रुपये इतकी आहे.

महाराष्ट्राचा हा मुलगा डान्समध्ये प्रभू देवाला फाईट देतोय...

महाराष्ट्राचा हा मुलगा डान्समध्ये प्रभू देवाला फाईट देतोय...

संदीप भोई हा प्रभू देवाच्या तोडीस तोड डान्स करतो, हे त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून लक्षात येत आहे.

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे. 

जीएसटी लागू होण्यापूर्वी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट

जीएसटी लागू होण्यापूर्वी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट

येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट जाहीर केलेत... मोबाईल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे, सध्या स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे, ग्राहकही आनंदात आहेत.

४४४ रुपयांत ९० दिवसांसाठी थ्रीजी डाटा ऑफर!

४४४ रुपयांत ९० दिवसांसाठी थ्रीजी डाटा ऑफर!

सार्वजनिक क्षेत्रातली दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. 

'जीएसटी'पूर्वीच लागू होण्यापूर्वी 'बजाज बाईक'ची बंपर ऑफर

'जीएसटी'पूर्वीच लागू होण्यापूर्वी 'बजाज बाईक'ची बंपर ऑफर

१ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. त्याआधीच बजाज ऑटोनं ग्राहकांना बाईक्स खरेदीवर भरमसाठी सूट देणं सुरू केलंय.