Technology News

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन आखला आहे, मात्र हा प्लॅन सध्या तरी नव्या ग्राहकांसाठी आहे. 

फुकट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला २२.५ कोटींचं नुकसान

फुकट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला २२.५ कोटींचं नुकसान

फुकटामध्ये सेवा देणाऱ्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे. 

५० दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन

५० दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन

मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने शुक्रवारी नवा फीचर फोन सुमो टी३००० लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीने केलाय.

मे महिन्यात जिओ करणार मोठा धमाका

मे महिन्यात जिओ करणार मोठा धमाका

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च

सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.

पोळा मिसळसाठी प्रसिद्ध हॉटेल

पोळा मिसळसाठी प्रसिद्ध हॉटेल

हे हॉटेल १९४५ पासून सुरू आहे. पोळा उसळ आणि मिसळ हे दोन्ही प्रकार या ठिकाणी मिळतात.

 तर तुमच्या जिओचा नंबर होणार बंद

तर तुमच्या जिओचा नंबर होणार बंद

जिओ यूझर्ससाठी धन धना धन ऑफर अंतर्गत रिचार्ज करण्याची अखेरची तारीख १५ एप्रिल होती.

जिओचा इंटरनॅशनल कॉल रेट केवळ ३ रुपये प्रति मिनिट

जिओचा इंटरनॅशनल कॉल रेट केवळ ३ रुपये प्रति मिनिट

रिलायन्स जिओने फ्री डेटा आणि कॉलिंगची ऑफर ग्राहकांना दिल्यानंतर आता इंटरनॅशनल कॉलिंग अर्थात आयएसडीबाबतही नवी ऑफर जाहीर केलीये. 

केवळ 75 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड 4जी डाटा

केवळ 75 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड 4जी डाटा

सध्या देशात टेलिकॉम कंपन्यांचा स्वस्त प्लान्सची ग्राहकांवर उधळण करण्याचा एक ट्रेन्डच सुरू आहे... या स्वस्त प्लान्सच्या घोडदौडीत 'युनीनॉर' या कंपनीनंही एक धम्माल प्लान सादर केलाय.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना एअर एशिया तिकीटावर डिस्काऊंट

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना एअर एशिया तिकीटावर डिस्काऊंट

4G इंटरनेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे.

जिओ यूझर्ससाठी शेवटची संधी, नाहीतर बंद होईल तुमचा नंबर!

जिओ यूझर्ससाठी शेवटची संधी, नाहीतर बंद होईल तुमचा नंबर!

तुम्ही जिओचे यूजर्स असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ एप्रिल जिओ यूझर्ससाठी प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी अखेरची तारीख होती. आता १५ एप्रिलनंतर ज्या यूजर्सनी रिचार्ज केलेले नाही त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे की ते माय जिओ अॅप, जिओच्या वेबसाईट अथवा जिओ स्टोरवर जाऊन रिचार्ज करु शकतात.

एअरटेलची ३ महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा ऑफर

एअरटेलची ३ महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा ऑफर

एअरटेलने पुन्हा एकदा नवी ऑफर लाँच करत रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. या नव्या ऑफरमध्ये एअरटेल आपल्या पोस्टपेड यूजर्सना पुढील तीन महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा देणार आहे.

जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस

जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस

रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे. सुरुवातीला ही ऑफर १५ एप्रिलला संपणार होती मात्र कंपनीने ही ऑफर एका दिवसांनी वाढवून १६ एप्रिलपर्यंत केलीये. त्यामुळे जिओच्या ज्या ग्राहकांनी अद्याप ही ऑफर घेतली नसेल तर त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे.

व्हॉट्सअॅप नव्या ढंगात, नवे फिचर पाठविलेला संदेश घेणार मागे

व्हॉट्सअॅप नव्या ढंगात, नवे फिचर पाठविलेला संदेश घेणार मागे

 ट्सअॅपने नवे फिचर आणले आहे, त्यामुळे पाठविलेला संदेश तुम्हाला मागे घेता येऊ शकतो किंवा त्यात बदल करता शक्य होणार आहे.

'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक

'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक

रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय. 

'जिओ'ची 'धन धना धन' ऑफर जाहीर...

'जिओ'ची 'धन धना धन' ऑफर जाहीर...

रिलायन्सनं समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घ्यावी लागली असली तरी 'जिओ'नं हार पत्करलेली नाही. यामुळे आपल्या हिरमुसलेल्या ग्राहकांना पुन्हा खूश करण्यासाठी जिओनं पुन्हा एकदा 'धन धना धन' नावाची ऑफर ग्राहकांसमोर आणलीय. 

...तर या कारणामुळे जिओने तो प्लान घेतला मागे

...तर या कारणामुळे जिओने तो प्लान घेतला मागे

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आदेश दिल्यानंतर रिलायन्स जिओला आपली समर सरप्राइज प्लान मागे घ्यावा लागला. 

'जिओ'च्या सेट टॉप बॉक्ससोबत ब्रॉडबँडही येणार!

'जिओ'च्या सेट टॉप बॉक्ससोबत ब्रॉडबँडही येणार!

रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली... पण, लवकरच जिओकडून नवं सरप्राईज मिळण्याची शक्यता दिसतेय. 

रिलायन्स जिओनं समर सरप्राईज ऑफर घेतली मागे

रिलायन्स जिओनं समर सरप्राईज ऑफर घेतली मागे

ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओनं त्यांची समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे.

धक्कादायक व्हिडिओ : ... आणि सापाची आत्महत्या कॅमेऱ्यात कैद!

धक्कादायक व्हिडिओ : ... आणि सापाची आत्महत्या कॅमेऱ्यात कैद!

तुम्ही माणसानं आत्महत्या केलेली ऐकली असेल... पण, प्राण्यानं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलंय का?

गुगलचं यूट्यूब गो भारतात लॉन्च

गुगलचं यूट्यूब गो भारतात लॉन्च

गुगलनं त्यांचं नवं ऍप यूट्यूब गो भारतामध्ये लॉन्च केलं आहे. या ऍपमुळे ग्राहकांना कमी इंटरनेट स्पीड असतानाही व्हिडिओ पाहता येणार आहे.