तुझ्यात जीव रंगलाची डबल सेंच्युरी, फेसबुकवर शेअर केला सेल्फी

तुझ्यात जीव रंगलाची डबल सेंच्युरी, फेसबुकवर शेअर केला सेल्फी

ऱांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा तुझ्यात जीव रंगला सध्या झी मराठीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळतेय.

सचिनने सांगितले हे टीम इंडियाचे भन्नाट किस्से

सचिनने सांगितले हे टीम इंडियाचे भन्नाट किस्से

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सहभागी झाला, तेव्हा.

'चला हवा येऊ द्या'मध्ये सचिनच्या नावे एक पत्र

'चला हवा येऊ द्या'मध्ये सचिनच्या नावे एक पत्र

झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागी झाला होता. 

'अंजली'साठी सुरुचीने केले ८४ तास काम

'अंजली'साठी सुरुचीने केले ८४ तास काम

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची अडारकर आता 'अंजली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येतेय.

 'कारे दुरावाची' सुरूची अडारकर नव्या प्रोफेशनमध्ये...

'कारे दुरावाची' सुरूची अडारकर नव्या प्रोफेशनमध्ये...

झी युवावर २२ मे पासून सोमवार ते शुक्रवार , रात्री ८ वाजता एक नवीन मालिका सुरु होत आहे . या मालिकेचे नाव आहे "अंजली".  ही मालिका हॉस्पिटलच्या कारभारावर आधारित असून एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने असलेल्या अंजलीची ही गोष्ट आहे. 

अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात निधन झाले. 

चला हवा येऊ द्या'मध्ये सचिन तेंडुलकर

चला हवा येऊ द्या'मध्ये सचिन तेंडुलकर

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्यामध्ये आला होता. सचिन थुक्रटवाडीत आल्याने सर्वांसाठी हा एपिसोड खास होता.

'का रे दुरावा'ची आदिती नव्या भूमिकेत

'का रे दुरावा'ची आदिती नव्या भूमिकेत

'का रे दुरावा' या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची आडारकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 

‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या सेटवर मास्टरब्लास्टर सचिनची तुफान फटकेबाजी

‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या सेटवर मास्टरब्लास्टर सचिनची तुफान फटकेबाजी

"क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता!!"

डॉ. नीलेश साबळे सांगतायत, आई म्हणजे काय?

डॉ. नीलेश साबळे सांगतायत, आई म्हणजे काय?

 डॉ. नीलेश साबळेंनी चला हवा येऊ द्या मध्ये सांगितलं, आई म्हणजे काय?.

कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचा असाही अभिनय

कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचा असाही अभिनय

चला हवा येऊ द्या'मध्ये सर्वच क्षण हे हसण्याचे असतील असं नाही, तर काही गंभीर क्षण देखील असतात.

'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री

'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लागिर झालं जी' ही मालिका लोकांना हळूहळू आवडू लागलीये. 

या चिमुरड्याचे डायलॉग ऐकून तुम्हांला धक्का बसेल....

या चिमुरड्याचे डायलॉग ऐकून तुम्हांला धक्का बसेल....

 डान्स इंडिया डान्सच्या चिल्ड्रन स्पेशल शोमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या त डान्सचे जलवे नाही तर डायलॉगचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडेने पोटधरुन हसवलं

चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडेने पोटधरुन हसवलं

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी सागर कारंडे आणखी एका नव्या रोलमध्ये दिसला. एका मुलीची भूमिका करतांना सागर कारंडेनी सगळ्यांना खूप हसवलं.

चला हवा येऊ द्यामध्ये 'बावरा मन'

चला हवा येऊ द्यामध्ये 'बावरा मन'

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी गायक स्वानंद किरकिरे यांनी देखील बावरा मन हे गाणं गाऊन प्रेक्षकांची मनं जिंकली.

'चला हवा येऊ द्या'मध्ये जादुची सायकल

'चला हवा येऊ द्या'मध्ये जादुची सायकल

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी भूतकाळात आणि भविष्यात नेणारी सायकल भारत गणेशपुर यांनी आणली होती. यावेळी त्यांनी परेश मोकाशी यांचं भूतकाळ आणि भविष्यकाळ दाखवला. हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

टीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

टीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

निराशेच्या भरात आणखीन एका अभिनेत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीय.

 त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.

'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल

'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणार आहे.