Tv Serial News

कपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?

कपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा भांडणावरून चर्चेत होता. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत देखील कपिलचा वाद झाला होता. पण अखेर या मुद्यावरून पडदा उठला आहे. 

Monday 21, 2017, 07:43 PM IST
स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान : उंच माझा झोका पुरस्कार

स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान : उंच माझा झोका पुरस्कार

सन्मान स्त्रीच्या लढण्याचा, गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन  ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तथा आपल्या भरीव योगदानाबद्दल  सुनंदाताई पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अनुताई वाघ यांच्या ‘ग्राममंगल’ या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालाही विशेष गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

सलमान खानचा बिग बॉस प्रोमो व्हायरल

सलमान खानचा बिग बॉस प्रोमो व्हायरल

सलमान खानने बिगबॉस सिझन ११ साठी बिग बॉस पाहण्याचं आवाहन केलं आहे. 

साहेबरावांसोबत असा साजरा झाला 'बैल पोळा' हा सण

साहेबरावांसोबत असा साजरा झाला 'बैल पोळा' हा सण

आज बैल पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्याचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

महाकाली मालिकेतील दोन अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू

महाकाली मालिकेतील दोन अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू

महाकाली या पौराणिक मालिकेतील दोन टीव्ही अभिनेत्यांचा पालघरमध्ये अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या मालिकेतील गगन कांग आणि अर्जित लवानिया या दोन्ही टीव्ही अभिनेत्यांचा अपघातात जागीत मृत्यू झाला.

 VIDEO : 'बिग बॉस सीझन ११... पड़ोसी बजाएंगे १२'

VIDEO : 'बिग बॉस सीझन ११... पड़ोसी बजाएंगे १२'

बहुचर्चित आणि बऱ्याचदा वादग्रस्त 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

तीन महिने ही अभिनेत्री होती कैदेत, बाळासाहेबांनी केली सुटका

तीन महिने ही अभिनेत्री होती कैदेत, बाळासाहेबांनी केली सुटका

झी मराठीवरील प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी पुन्हा एक नवी मालिका सुरू झाली आहे आणि ती म्हणजे ''जागो मोहन प्यारे" सुप्रिया पाठारे, अतुल परचुरे आणि श्रृती मराठे या जबरदस्त स्टारकास्टने ही मालिका सजलेली आहे. 

सुनील ग्रोवर अक्कीसोबत 'या' कॉमेडी शोमध्ये दिसणार

सुनील ग्रोवर अक्कीसोबत 'या' कॉमेडी शोमध्ये दिसणार

कपिल शर्मा भले किती ही सुनील ग्रोवरच्या परत येण्याची वाट पाहत असेल. तरी त्याचा आता काहीच फायदा होणार नाही. कारण.... 

टीआरपी : 'गाव गाता गजाली' टॉप ५मध्ये

टीआरपी : 'गाव गाता गजाली' टॉप ५मध्ये

कोकणातील इरसाल माणसे आणि त्यांच्या गजाली यावर आधारित 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 

‘पहरेदार पिया की’ ही मालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

‘पहरेदार पिया की’ ही मालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरलेली सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ या महिलेच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. 

विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर अडकली विवाहबंधनात

विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर अडकली विवाहबंधनात

मराठी सिनेसृष्टीत यंदा अनेक कलाकारांचे दोनाचे चार हात झालेत. आता यामध्ये भर पडली आहे ती हसतमुख अभिनेत्री प्राजक्ता हनमघरची. 

सोनी टीव्ही वरील ही मालिका बंद होवून सुरु होणार अमिताभचा नवा शो !

सोनी टीव्ही वरील ही मालिका बंद होवून सुरु होणार अमिताभचा नवा शो !

महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रियालिटी शो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार असल्याने सोनी ने 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'या' नव्या ढंगात मोनिकाची होणार एन्ट्री

'या' नव्या ढंगात मोनिकाची होणार एन्ट्री

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका म्हणजे अभिज्ञा भावे आता आपल्याला वेगळ्या ढंगात दिसणार आहे. आपण पाहतोय हल्ली सारीच मंडळी सिनेमा, नाटक, सिरियल याबरोबरीनेच वेबसिरीजला देखील प्राधान्य देत आहे. आणि चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्या रंगताना दिसते आहे. त्याचबरोबर आता कलाकार छोटा पडदा नाही तर या वेबसिरीजकडे वळताना दिसतायेत.

मंदाना करीमीने पोस्ट केला न्यूड सेल्फी

मंदाना करीमीने पोस्ट केला न्यूड सेल्फी

आपल्या न्यूड फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडवणाऱ्या ईशा गुप्ता पाठोपाठ आता बिग बॉसची पूर्व कंटेस्टेंट मंदाना करीमीने न्यूड फोटो पोस्ट केला आहे. मंदाना करीमीने इंस्टाग्रामवर आपला न्यूड फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. 

मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

हिंदी मालिका 'पहरेदार पिया की'  च्या निर्मात्यांनी सोमवारी सांगितले की, त्यांना आतापर्यंत कोणतीही नोटीस मंत्रालयाकडून शो बंदच्या बाबतीत देण्यास आलेली नाही.

८ वर्षांनी असा दिसतो हा 'छोटा कृष्ण'

८ वर्षांनी असा दिसतो हा 'छोटा कृष्ण'

 २००८ मध्ये 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणाऱ्या गोंडस कृष्णाचं साऱ्यांनीच भरभरून कौतुक केलं. आता हे बाळ कृष्ण मोठी झाली आहे.

दिव्यांकाला गोळी लागल्याचे पाहून सेटवरच रडू लागले फॅन्स

दिव्यांकाला गोळी लागल्याचे पाहून सेटवरच रडू लागले फॅन्स

मालिका जगतातील प्रसिद्ध सून इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठी हिचे फॉलोअर्स एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीयेत. 

VIDEO : गश्मीरची प्रॉपर्टी गेली, पण... त्याला काहीच प्रॉब्लेम नाही!

VIDEO : गश्मीरची प्रॉपर्टी गेली, पण... त्याला काहीच प्रॉब्लेम नाही!

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीम सहभागी झाली. याचसोबत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

व्हिडिओ : क्रिकेटची गल्ली... रोजी रोटी डोंबिवली!

व्हिडिओ : क्रिकेटची गल्ली... रोजी रोटी डोंबिवली!

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू...  

व्हिडिओ : थुकरटवाडीतला क्रिकेटचा 'चक दे'

व्हिडिओ : थुकरटवाडीतला क्रिकेटचा 'चक दे'

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू...  

व्हिडिओ : भाऊ सांगतोय 'लेट कट'चा अर्थ

व्हिडिओ : भाऊ सांगतोय 'लेट कट'चा अर्थ

टीम इंडियाच्या महिला स्टेजवर आल्या आणि थुकरटवाडीत क्रिकेटबद्दल चर्चा होणार नाही, असं होणारच नाही...