Vidharbha News

संजय दत्तबद्दल काय म्हणाले बाळासाहेब?; नितीन गडकरींनी सांगितली आठवण

संजय दत्तबद्दल काय म्हणाले बाळासाहेब?; नितीन गडकरींनी सांगितली आठवण

गडकरी यांनी संजू सिनेमाचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, मी संजू सिनेमा पाहिला. सिनेमा खरोखरच सुंदर आहे. 

Jul 10, 2018, 09:06 AM IST
विधानसभेने दोन वर्षानंतर अनुभवला छगन भुजबळांचा आक्रमक अवतार

विधानसभेने दोन वर्षानंतर अनुभवला छगन भुजबळांचा आक्रमक अवतार

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवरही त्यांनी टिप्पणी केली.

Jul 9, 2018, 07:33 PM IST
चंद्रपूर जिल्ह्यातील मुक्ताई धबधब्यावर पर्यटकांची तोबा गर्दी

चंद्रपूर जिल्ह्यातील मुक्ताई धबधब्यावर पर्यटकांची तोबा गर्दी

वाघाईच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र आहे. 

Jul 9, 2018, 06:54 PM IST
पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले

पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले

या धरणाच्या खाली असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात हे पाणी सोडण्यात आल्यामुळे  गडचिरोली जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. 

Jul 9, 2018, 06:36 PM IST
दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार; विनोद तावडेंची मोठी घोषणा

दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार; विनोद तावडेंची मोठी घोषणा

शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठीच ही प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

Jul 9, 2018, 06:11 PM IST
नाशिक मध्यवर्ती कारागृहातील गैरप्रकारांबाबत सरकारला जाब विचारणार: धनंजय मुंडे

नाशिक मध्यवर्ती कारागृहातील गैरप्रकारांबाबत सरकारला जाब विचारणार: धनंजय मुंडे

 राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ परोलवरून  सोडलेलेकैदी फरार आहेत. विशेष म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे आहेत

Jul 9, 2018, 01:27 PM IST
विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

 मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती.

Jul 9, 2018, 11:55 AM IST
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता

विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. 

Jul 9, 2018, 08:53 AM IST
छगन भुजबळ आज नागपूरमध्ये, राजकीय वर्तुळात उत्सुकता

छगन भुजबळ आज नागपूरमध्ये, राजकीय वर्तुळात उत्सुकता

आज नागपूरमध्ये येत असलेले भुजबळ नेमके काय बोलणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Jul 8, 2018, 08:54 AM IST

१५५ विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं

चंद्रपुरात नागरिक आणि शिक्षकांनी तब्बल १५५ विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं आहे. कोरपना तालुक्यातील वडगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेलगत नाल्याला पूर आला होता. या नाल्याच्या संरक्षक भिंतींची उंची कमी असल्यानं पुराचं पाणी बाहेर आलं. त्यामुळे शाळेत १५५ विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर शिक्षक आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार करून या सर्वांची सुखरुप सुटका केली. 

Jul 7, 2018, 11:25 AM IST
नागपुरात मुसळधार पावसामुळे एकाचा बळी

नागपुरात मुसळधार पावसामुळे एकाचा बळी

नागपुरात मुसळधार पावसाचा इशारा

Jul 7, 2018, 09:09 AM IST
मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले. 

Jul 7, 2018, 08:58 AM IST
सावधान ! कमोडमध्ये सापडला विषारी कोब्रा

सावधान ! कमोडमध्ये सापडला विषारी कोब्रा

तुमच्या टॉयलेटची सीट एकदा तपासून पाहा..

Jul 6, 2018, 09:38 PM IST
ऐन पावसाळी अधिवेशनात नागपूरात पावसाला जोर

ऐन पावसाळी अधिवेशनात नागपूरात पावसाला जोर

 सखल परिसरच नाही तर सर्वच भागात पाणी सचल्याचे चित्र आहे. 

Jul 6, 2018, 05:28 PM IST
नागपुरात मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येही शिरलं पाणी

नागपुरात मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येही शिरलं पाणी

विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यांमध्येही पाणी शिरलं

Jul 6, 2018, 05:25 PM IST
विधानभवन आवारात सापडल्या बिअरच्या बाटल्या

विधानभवन आवारात सापडल्या बिअरच्या बाटल्या

विधानभवनात पाणी साचलं

Jul 6, 2018, 01:44 PM IST
सिडको जमीन व्यवहारांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती

सिडको जमीन व्यवहारांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती

मुख्यमंत्र्यांची अखेर स्थगिती

Jul 6, 2018, 12:51 PM IST
नागपूर विधीमंडळात पाणीच पाणी, बत्ती गुल

नागपूर विधीमंडळात पाणीच पाणी, बत्ती गुल

नागपूर पावसाळी अधिवेशन पाण्यात...

Jul 6, 2018, 10:40 AM IST
मुले चोरणारी महिला समजून मारहाण, पोलिसांनी वाचवलं

मुले चोरणारी महिला समजून मारहाण, पोलिसांनी वाचवलं

महिलेला 2 पोलिसांनी वाचवलं

Jul 5, 2018, 04:52 PM IST
सापाला डिवचणं पडलं महागात

सापाला डिवचणं पडलं महागात

डिवचणं किती घातक 

Jul 5, 2018, 04:15 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close