IPL 2024 मधील सर्वात तरुण खेळाडू कोण माहितेय का ?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी आज (19 डिसेंबर) दुबई येथे मिनी लिलाव पार पडला.

ज्यामध्ये 215 अनकॅप्ड खेळाडूंसह एकूण 333 खेळाडूंवर बोली लावली गेली.

लिलावात सर्वात तरुण खेळाडू कोण आहे ? अशी चर्चा लिलावापूर्वीच सुरू झाली होती.

दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज क्वेना माफाका,हा खेळाडू आहे जो केवळ 17 वर्षांचा आहे.

माफाका हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही खेळला नाही म्हणजेच तो अजूनही अनकॅप्ड खेळाडूच्या यादीत आहे.

माफाकाने आतापर्यंत 5 टी-20 सामने खेळले आहेत.

ज्यामध्ये त्याने 7, 3 आणि 6 विकेट घेतल्या आहेत.

अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी हा लिलावात सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरणार आहे. त्याचे वय 38 वर्षे आहे.

VIEW ALL

Read Next Story