Full List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!

आलिया भट्ट

आलिया भट्टला 'गंगुबाई' चित्रपटासाठी आणि क्रिती सेननला 'मिमि' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

अल्लु अर्जुन

अल्लु अर्जुनला 'पुष्पा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

पल्लवी जोशी

पल्लवी जोशी यांना 'द काश्मिर फाइल्स' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी यांना 'मिमि' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी यांना 'गंगुबाई' या चित्रपटासाठी बेस्ट एडिटिंगचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

'पुष्पा' या चित्रपटाचे दिग्दर्शकाचा पुरस्कार देवी श्री प्रसाद यांना 'पुष्पा' या चित्रपटासाठी मिळाला आहे.

RRR ला मिळाले इतके पुरस्कार

RRR या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन, कोरिओग्राफी आणि स्पेशल इफेक्टसाठी मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

विकी कौशलच्या 'सरदार उधम' या चित्रपटला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

'एकदा काय झालं' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story