तारक मेहता का उल्टा चष्मा

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सध्या सर्वत्र गाजते आहे. त्यामुळे या मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

जेठालाल

यावेळी चर्चा आहे ती म्हणजे जेठालाल या पात्राची. हे पात्र दिलीप जोशी यांना अजरामर करून ठेवले आहे.

एका फॅनच्या वक्तव्याची चर्चा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका फॅनच्या वक्तव्याची. यावेळी त्यानं म्हटलं आहे की खऱ्या आयुष्यात जेठालाल हे फार उद्धट आहेत.

सोशल मीडियावर चर्चा

त्यामुळे सोशल मीडियावर याची जोरात चर्चा रंगलेली आहे.

चाहत्याचा खुलासा

रेडिटवरील एका थ्रेडवर एका चाहत्यानं याचा खुलासा केला आहे.

कोणता अभिनेता उद्धट

कोणता टीव्ही अभिनेता उद्धट आहे आणि असा अनुभव कोणाला आला आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

दिलीप जोशी यांचे नावं?

त्यावर एका फॅननं दिलीप जोशी यांचे नाव घेतले. यावर त्यानं कसलंच स्पष्टीकरण दिलेलं नाही.

VIEW ALL

Read Next Story