डोळ्यात काजळ, कपाळावर काळा टिळा; आमिर खानचा मुलगा असा का फिरतोय?

बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

अलीकडेच जुनैदचा एक वेगळाच लूक समोर आला आहे.

जुनैदला अलीकडेच मुंबईच्या जुहू परिसरातील पृथ्वी थिएटराबाहेर पॅपाराझीने स्पॉट केले

कपाळावर काळा टिका, डोळ्यात भरेलेले काजळ अशा अवतारात तो वेगळाच दिसत होता.

शॉर्टस आणि टीशर्ट परिधान केलेल्या जुनैदला पॅप्सने घेरले तेव्हा काळीवेळासाठी त्याला सुद्धा धक्का बसला

खरं तर त्याच्या आगामी चित्रपटासाठीचा तो मेकअप आहे. चेहऱ्यावर मेकअप तसाच ठेवून जुनैद बाहेर आला होता.

पॅपाराझीने त्याला घेरल्यामुळं त्याचे मेकअप लुकमधलेच फोटो व्हायरल झाले आहेत.

जुनैद लवकरच नेटफ्लिक्सचा चित्रपट महाराजामधून डेब्यू करणार आहे. त्याच्यासोबत जयदीप अहलावत आणि शर्वरी वाघ दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story