Mai Atal Hoon : पंकज त्रिपाठीचा सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज

नव्या वर्षात नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत 'मैं अटल हूँ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रवी जाधव दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

19 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोन्याचे हृदय... कणखर व्यक्तिमत्व... एक महान कवी... नवीन भारत घडवण्याची दृष्टी... अटलबिहारी बाजपेयी असं म्हणतं पोस्टर रिलिज

पंकज त्रिपाठीचे हावभाव, केसांची स्टाईल आणि चेहरे एवढंच काय तर या कपड्यांमध्ये अगदी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखी आहे

पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका

VIEW ALL

Read Next Story