आदिपुरूष हा चित्रपट यावर्षी चांगला फ्लॉप झाला. त्यामुळे हा चित्रपट आपली जादू दाखवू शकला नाही.

सोबतच हा चित्रपट प्रेक्षकांनाही फार रूचला नाही. त्यातून हा चित्रपट फार मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला.

या चित्रपटाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

परंतु आता निर्मात्यांनी नामी संधी शोधली आहे.

हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट घरबसल्या पाहायची संधी चालून आली आहे.

आदिपुरूष हा चित्रपट 1 ऑगस्टला ओटीटीवर प्रदर्शित होतो आहे. तो Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story