आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूड इंडस्ट्रीतील एक पॉवरफुल आणि लोकप्रिय जोडपं आहेत

आज 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.

या खास प्रसंगी त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अलीकडेच, आलियाची सासू नीतू कपूर यांनी देखील त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तिला खूप खास पद्धतीने आशीर्वाद दिले.

नितू यांनी आपल्या इंस्टाग्रामवर दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तर आलियाने देखील तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

सध्या आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story