'मोगैंबो खुश हुआ' ते 'जा सिमरन...' पर्यंत Amrish Puri यांचे हे दमदार डायलॉग तुमच्याही लक्षात आहेत का ?

मिस्टर इंडिया

मिस्टर इंडिया या 1987 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अमरीश पुरी यांचा मोगैंबो खुश हुआ हा डायलॉग आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

इलाका

हा चित्रपट 1989 साली प्रदर्शित झाला होता. "गलती एक बार होती है, दो बार होती है, तीसरी बार इरादा होता है." अमरीश पुरी यांचा हा डायलॉग आजही प्रेक्षकांना आठवतो. (Photo Credit : Social Media)

मुकद्दर का बादशाह

1990 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का बादशाह' या चित्रपटातील "नए जूतों की तरह शुरू में नए अफसर भी काटते हैं" (Photo Credit : Wikipedia)

विश्वात्मा

"थप्पड तुम्हारे मुंह पर पड़ा है और निशान मेरे गाल पर पडे हैं", अमरीश पुरी यांचा हा डायलॉग 1992 साली प्रदर्शित झालेल्या विश्वात्मा चित्रपटातील आहे. (Photo Credit : Bookmyshow)

दीवाना

"ये दौलत भी क्या चीज़ है, जिसके पास जितनी भी आती है, कम ही लगती है." 1992 साली दीवाना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. (Photo Credit : Bookmyshow)

तहलका

तहलका 1992 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील "डॉन्ग कभी रॉन्ग नहीं होता" (Photo Credit : Justdial)

दामिनी

1993 साली प्रदर्शित झालेल्या दामिनी या चित्रपटातील अमरीश पुरी यांचा "ये अदालत है, कोई मंदिर या दरगाह नहीं जहां मन्नतें और मुरादें पूरी होती हैं, यहां धूप बत्ती और नारियल नहीं बल्कि ठोस सबूत और गवाह पेश किए जाते हैं" हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. (Photo Credit : Bookmyshow)

करन अर्जुन

1995 साली करन अर्जुन हा चित्रपट तर प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या चित्रपटात सलमान आणि शाहरुख होते. या चित्रपटात अमरीश पुरी यांचा हा डायलॉग "पैसों के मामले में मैं पैदाइशी कमीना हूं, दोस्ती और दुश्मनी का क्या, अपनों का खून भी पानी की तरह बहा देता हूं" (Photo Credit : Bookmyshow)

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

कोणाच्याही आठवणीत असलेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सगळ्यांचा आवडता "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी!" हा अमरीश पुरी यांचा हा डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. (Photo Credit : Bookmyshow)

ऐतराज

2004 साली प्रदर्शित झालेल्या ऐतराज या चित्रपटातील अमरीश पुरी यांचा "आदमी के पास दिमाग हो तो अपना दर्द भी बेच सकता है" हा डायलॉग होता. (Photo Credit : Bookmyshow)

VIEW ALL

Read Next Story