हटके स्टाईल

अनन्या पांडे आपल्या हटके स्टाईलसाठी कायमच ओळखली जाते. यावेळी तिचे स्पेनचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Ananya Pandey Instagram)

आदित्य रॉय कपूर

गेल्या काही दिवसांपासून ती आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. (Ananya Pandey Instagram)

स्पेनमध्ये एकत्र फिरायला

ते दोघं काही दिवसांपासून स्पेनमध्ये एकत्र फिरायला गेले होते आता ते आपल्या या टूरवरून परत आले आहेत. (Ananya Pandey Instagram)

हॉटेलबाहेर स्पॉट

यावेळीही ते एका हॉटेलबाहेर स्पॉट झाले होते. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होऊ लागले आहेत. (Ananya Pandey Instagram)

बीचवर फोटो

यावेळी स्पेनमध्ये अनन्या पांडे ही मस्तपैंकी बीचवर आपलं हे व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. (Ananya Pandey Instagram)

बिकीनीतले फोटो

त्यातून तिनं आपले बिकीनीतले फोटो व्हायरल झाले आहेत. (Ananya Pandey Instagram)

फोटो पोस्ट

यावेळी तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊवरून तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. (Ananya Pandey Instagram)

VIEW ALL

Read Next Story